15 January 2025 2:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN
x

Arvind Fashion Share Price | या फॅशन क्षेत्रातील कंपनीचे शेअर्स स्वस्त झाले, तज्ञ म्हणतात स्टॉक घेणार मोठी उसळी, टार्गेट प्राईस?

Arvind Fashion Share Price

Arvind Fashion Share Price | ‘अरविंद फॅशन लिमिटेड’ या फॅशन क्षेत्रातील कंपनीच्या शेअर्सला उतरती कळा लागली आहे. मंगळवार दिनांक 21 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.69 टक्के घसरणीसह 281.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील एका महिन्यात फॅशन क्षेत्राशी संबंधित या कंपनीच्या शेअर्सची किंमत 14 टक्क्यानी घसरली आहे. मात्र तज्ज्ञांच्या मते शेअर्समध्ये होणारी ही घसरण गुंतवणूकदारांसाठी खरेदीची सुवर्ण संधी आहे. ब्रोकरेज फर्म आनंद राठी यांनी आपल्या अहवालात म्हंटले आहे की, अरविंद फॅशन कंपनीचे शेअर्स पुढील काळात 526 रुपये किंमत पातळी स्पर्श करू शकतात. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Arvind Fashions Share Price | Arvind Fashions Stock Price | BSE 542484 | NSE ARVINDFASN)

आनंद राठी फर्मने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, अरविंद फॅशन कंपनीच्या शेअरमध्ये वार्षिक आधारावर 17 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. तथापि परिचालन खर्चामुळे कंपनीचा EBITDA मार्जिन कमी झाला आहे, परंतु सीड फंड ब्रोकरेज फर्मने विश्वास व्यक्त केला आहे की, हा स्टॉक दीर्घकालीन गुंतवणूकदारांना 80 टक्क्यांपेक्षा जास्त नफा मिळवून देऊ शकतो. आनंद राठी फर्मने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 1.82 टक्के घसरणीसह 288.50 रुपयांवर क्लोज झाले होते. तर आज मंगळवार दिनांक 21 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.69 टक्के घसरणीसह 281.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. 2023 या नवीन वर्षात अरविंद फॅशन कंपनीच्या शेअर्समध्ये 17 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली आहे. मात्र सहा महिन्यांपूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे लावणाऱ्या लोकांना किंचित तोटा सहन करावा लागत आहे. या कालावधीत कंपनीच्या शेअरची किंमत 7.43 टक्क्यांनी वधारली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Arvind Fashion Share Price 542484 ARVINDFASN stock market live on 21 February 2023.

हॅशटॅग्स

Arvind Fashion Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x