Ashok Leyland Share Price | कंपनीचा नफा वाढला, रॉकेट स्पीडने होणार कमाई, शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड लिमिटेड कंपनी शेअर फोकसमध्ये आला आहे. कारण दुसऱ्या तिमाहीत अशोक लेलँड लिमिटेड कंपनीचा (NSE: ASHOKLEY) एकत्रित निव्वळ नफा वार्षिक आधारावर 34.64 टक्क्यांनी वाढून 766.55 कोटी रुपये झाला आहे. आर्थिक वर्ष 2023-24 च्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत अशोक लेलँड लिमिटेड कंपनीचा निव्वळ नफा 569.31 कोटी रुपये होता. दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करताना अशोक लेलँड लिमिटेड कंपनीने लाभांशही जाहीर केला आहे. (अशोक लेलँड लिमिटेड कंपनी अंश)
डिव्हीडंड रेकॉर्ड तारीख
अशोक लेलँड लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाने 2024-25 या आर्थिक वर्षासाठी दर्शनी मूल्य 1 रुपये प्रति शेअर 2 रुपये अंतरिम लाभांश देण्याची शिफारस केली आहे. त्यासाठी रेकॉर्ड तारीख 19 नोव्हेंबर 2024 असेल. अशोक लेलँड लिमिटेड कंपनी 7 डिसेंबर 2024 रोजी किंवा त्यापूर्वी अंतरिम लाभांश देईल. या निर्णयानंतर शुक्रवारी अशोक लेलँड लिमिटेड कंपनीचे शेअर्समध्ये 2.79 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली होती. शुक्रवार 08 ऑक्टोबर रोजी हा शेअर 2.79 टक्के वाढून 221.93 रुपयांवर पोहोचला होता.
एकत्रित एकूण उत्पन्न
अशोक लेलँड कंपनीने निवेदनामार्फत माहिती देताना म्हटले की, कंपनीचे एकत्रित एकूण उत्पन्न दुसऱ्या तिमाहीत 11,261.84 कोटी रुपये झाले आहे जे एका वर्षापूर्वीच्या 11,463.03 कोटी रुपये होते. तसेच दुसऱ्या तिमाहीत अशोक लेलँड लिमिटेड कंपनीचा EBITDA 11.6 टक्क्यांनी वाढून 1,017 कोटी रुपये झाला आहे. सप्टेंबर 2023 च्या तिमाहीत हा आकडा 1,080 कोटी रुपये हाेता.
शेअरची सध्याची स्थिती
शुक्रवार ०८ नोव्हेंबर २०२४ रोजी अशोक लेलँड शेअर 215.90 रुपयांवर खुला झाला होता. शुक्रवारी शेअरचा उच्चांक 215.94 रुपये होता आणि निच्चांक 210.87 रुपये होता. अशोक लेलँड शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 264.65 रुपये होती. तसेच 52 आठवड्यांची निच्चांकी पातळी 157.55 रुपये होती. मागील १ वर्षात शेअरने 30.24% परतावा दिला आहे. तसेच मागील ५ वर्षात शेअरने 189.92% परतावा दिला आहे.
अशोक लेलँड शेअर – तेजीचे संकेत
शेअर बाजार विश्लेषकांनी शोक लेलँड लिमिटेड कंपनी शेअरला ‘BUY’ रेटिंग देताना खरेदीचा सल्ला दिला. दुसऱ्या तिमाही निकालाच्या सकारात्मक आकडेवारीनंतर तज्ज्ञांनी शेअरमध्ये तेजीचे संकेत दिले आहेत. एकूण 39 शेअर बाजार तज्ज्ञांनी अशोक लेलँड शेअरवर कव्हरेज सुरू केले आहे. शेअर बाजार विश्लेषकांच्या मते अशोक लेलँड शेअर गुंतवणूकदारांना ५० टक्क्यांहून अधिक परतावा देऊ शकतो.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Ashok Leyland Share Price 09 November 2024 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो