23 December 2024 6:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY

Ashok Leyland Share Price

Ashok Leyland Share Price | हिंदुजा ग्रुपची फ्लॅगशिप कंपनी अशोक लेलँड लिमिटेड कंपनीने दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केल्यानंतर कंपनीच्या शेअर्सवर सकारात्मक परिणाम (NSE: ASHOKLEY) झाला आहे. अशोक लेलँड लिमिटेड कंपनीने चालू आर्थिक वर्षासाठी अंतरिम लाभांशही जाहीर केला आहे. मंगळवार 12 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.84 टक्के घसरून 222.46 रुपयांवर पोहोचला होता. आता ब्रोकरेज फर्मने या शेअरबाबत तेजीचे संकेत दिले आहेत. (अशोक लेलँड लिमिटेड कंपनी अंश)

शेअरखान ब्रोकरेज फर्म – टार्गेट प्राईस

शेअरखान ब्रोकरेज फर्मने अशोक लेलँड लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. शेअरखान ब्रोकरेज फर्मने अशोक लेलँड लिमिटेड कंपनी शेअरला 268 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. शेअरखान ब्रोकरेज फर्मने सांगितले की, अशोक लेलँड लिमिटेड कंपनीचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल अपेक्षेपेक्षा खूप चांगले आहेत. ही सलग 10 वी तिमाही आहे जेव्हा अशोक लेलँड लिमिटेड कंपनीचा EBITDA 10 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

LKP रिसर्च ब्रोकरेज फर्म – टार्गेट प्राईस

LKP रिसर्च ब्रोकरेज फर्मने अशोक लेलँड लिमिटेड कंपनी शेअरला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. LKP रिसर्च ब्रोकरेज फर्मने अशोक लेलँड लिमिटेड कंपनी शेअरसाठी ₹263 टार्गेट प्राईस दिली आहे.

शेअरने मल्टिबॅगर परतावा दिला

मागील ६ महिन्यात अशोक लेलँड लिमिटेड कंपनी शेअरने 11.86% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात अशोक लेलँड लिमिटेड कंपनी शेअरने 28.20% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 180.50% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर या शेअरने 19.92% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Ashok Leyland Share Price 12 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Ashok Leyland Share Price(69)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x