23 February 2025 9:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

Ashok Leyland Share Price | ऑटो स्टॉक देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: ASHOKLEY

Ashok Leyland Share Price

Ashok Leyland Share Price | हिंदुजा ग्रुपची अशोक लेलँड लिमिटेड कंपनीची उपकंपनी असलेल्या ओएचएम ग्लोबल मोबिलिटीला चेन्नईच्या मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन कडून एकूण ५०० इलेक्ट्रिक बसचा कॉन्ट्रॅक्ट (NSE: ASHOKLEY) मिळाली आहे. ओएचएम ही अशोक लेलँड लिमिटेड कंपनीची इलेक्ट्रिक मोबिलिटी कंपनी आहे. अशोक लेलँड लिमिटेड कंपनीने स्टॉक मार्केटला याबाबत माहिती दिली आहे. शुक्रवार 25 ऑक्टोबर रोजी हा शेअर 1.83 टक्के घसरून 213.28 रुपयांवर पोहोचला होता. (अशोक लेलँड लिमिटेड कंपनी अंश)

कॉन्ट्रॅक्टचा तपशील
अशोक लेलँड लिमिटेड कंपनीने स्टॉक मार्केटला माहिती देताना म्हटले आहे की, अशोक लेलँड लिमिटेड कंपनीची उपकंपनी असलेल्या ओएचएम’ला एमटीसीकडून 500 12 मीटर अल्ट्रा-लो फ्लोर इलेक्ट्रिक बसचा कॉन्ट्रॅक्ट प्राप्त झाला आहे. या कॉन्ट्रॅक्टमुळे बस सेगमेंटमध्ये अशोक लेलँड लिमिटेड कंपनीचे स्थान अजून मजबूत होणार आहे. अशोक लेलँड लिमिटेड कंपनीने जारी केलेल्या निवेदनानुसार, ‘आणखी एक उपकंपनी OHM’ला स्विच मोबिलिटी स्टेट ऑफ द आर्ट EIV 12 मॉडेल बस पुरवणार आहे. या कॉन्ट्रॅक्टमध्ये १२ वर्षांच्या कालावधीसाठी बसेस चालविणे आणि देखभाल करणे यांचा समावेश आहे.

कॉन्ट्रॅक्टमधील बसेसची क्षमता
अशोक लेलँड लिमिटेड कंपनीला मिळलेल्या या कॉन्ट्रॅक्टमधील ५०० बसपैकी ४०० बसेस ‘NON-AC’ असतील. तर १०० बसेस एसी असतील, अशी माहिती कंपनीने दिली आहे. या इलेक्ट्रिक बसेसच्या क्षमतेबद्दल बोलायचे झाल्यास, या बसमध्ये एकूण ३७ सीट्स असतील. या बसेस सिंगल चार्जमध्ये 200 किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास करण्यास सक्षम असतील. अशोक लेलँड लिमिटेड कंपनीला मिळलेल्या या कॉन्ट्रॅक्टमधील बसेस चेन्नईच्या लांब शहर मार्गांसाठी डिझाइन करण्यात आल्या आहेत.

शेअरने मल्टिबॅगर परतावा दिला
या कॉन्ट्रॅक्टबाबत अपडेट जाहीर होताच अशोक लेलँड लिमिटेड कंपनी शेअरमध्ये सुतेजी पाहायला मिळाली होती. मागील एका वर्षात अशोक लेलँड लिमिटेड कंपनी शेअरने २८% परतावा दिला आहे. या वर्षी २०२४ मध्ये आतापर्यंत अशोक लेलँड लिमिटेड कंपनी शेअरने १६% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 182.53% परतावा दिला आहे. अशोक लेलँड लिमिटेड कंपनी शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक २६४ आणि नीचांकी स्तर १५७ आहे. अशोक लेलँड लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 63,632 कोटी रुपये आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Ashok Leyland Share Price 26 October 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Ashok Leyland Share Price(75)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x