22 January 2025 4:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rama Steel Share Price | 65 पैशाचा शेअर श्रीमंत करतोय, डिफेन्स क्षेत्रातही प्रवेश, यापूर्वी 1748% परतावा दिला - NSE: RAMASTEEL Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देतेय ही कंपनी, संधी सोडू नका, 4085 टक्के परतावा दिला शेअरने - BOM: 531771 NTPC Share Price | एनटीपीसी शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मजबूत परतावा मिळेल - NSE: NTPC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH
x

Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर

Ashok Leyland Share Price

Ashok Leyland Share Price | निफ्टी-50 आणि मिडकॅप इंडेक्सने शुक्रवारी इंट्राडे ट्रेडमध्ये नवीन उच्चांक पातळी स्पर्श केली होती. मात्र नफा वसुलीमुळे शेअर बाजार लाल चिन्हावर आला होता. सध्या भारतीय शेअर बाजाराचा कल आणि भावना मजबूत आहे.

गुंतवणूकदारांनी स्टॉक स्पेसिफिक दृष्टिकोन ठेवून पैसे लावले तर मजबूत कमाई होऊ शकते. जेएम फायनान्शियल सर्व्हिसेस फर्मच्या तज्ञांनी गुंतवणूकदारांसाठी 3 सर्वोत्कृष्ट मिडकॅप स्टॉक्स निवडले आहेत. हे शेअर्स पुढील काळात भरघोस परतावा कमावून देऊ शकतात.

फाइव्ह स्टार बिझनेस फायनान्स :
तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. मागील काही काळापासून या कंपनीचे शेअर्स 700-800 रुपये दरम्यान ट्रेड करत आहेत. सध्या या स्टॉकमध्ये ब्रेकआउटचे संकेत मिळत आहे. दीर्घ मुदतीत हा स्टॉक 975 ते 1035 रुपये किंमतीवर जाऊ शकतो. तज्ञांनी या स्टॉकमध्ये गुंतवणूक करताना 670 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. शुक्रवार दिनांक 3 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.71 टक्के वाढीसह 773 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

टाटा टेक्नॉलॉजी :
तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. सध्या या कंपनीचे शेअर्स 1090 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. दीर्घ मुदतीत हा स्टॉक 1225 ते 1275 रुपये किंमतीवर जाऊ शकतो. तज्ञांनी या स्टॉकमध्ये गुंतवणूक करताना 1040 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. शुक्रवार दिनांक 3 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.48 टक्के घसरणीसह 1,085 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

अशोक लेलँड :
तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. सध्या या कंपनीचे शेअर्स 205 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. दीर्घ मुदतीत हा स्टॉक 225 ते 237 रुपये किंमतीवर जाऊ शकतो. तज्ञांनी या स्टॉकमध्ये गुंतवणूक करताना 185 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. शुक्रवार दिनांक 3 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.45 टक्के वाढीसह 202.25 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Ashok Leyland Share Price NSE Live 04 May 2024.

हॅशटॅग्स

#Ashok Leyland Share Price(75)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x