15 January 2025 11:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL
x

Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे टॉप 5 शेअर्स मालामाल करणार, अल्पावधीत तगडा परतावा मिळेल

Ashok Leyland Share Price

Ashok Leyland Share Price | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला असल्याने भाजपच्या सत्तेत येण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे परकीय गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक काढून घ्यायला सुरुवात केली आहे.

मात्र तज्ञांच्या मते, ही परिस्थिती तात्पुरती आहे. जर तुम्ही शेअर बाजारात मंदीच्या काळात पैसे लावून मजबूत कमाई करु इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. या लेखात आम्ही तुम्हाला 5 शेअर्सची माहिती देणार आहोत, जे पुढील काळात भरघोस वाढू शकतात.

हिरो मोटोकॉर्प :
या कंपनीचे शेअर्स पुढील 12 महिन्यांत 6057 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. 9 मे 2024 रोजी हा स्टॉक 4764 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. शुक्रवार दिनांक 10 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.35 टक्के वाढीसह 4,877 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. जर तुम्ही सध्याच्या किमतीवर हा स्टॉक खरेदी केला, तर तुम्हाला 28 टक्के परतावा सहज मिळू शकतो.

HUL :
या कंपनीचे शेअर्स पुढील 12 महिन्यांत 2910 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. 9 मे 2024 रोजी हा स्टॉक 2325 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. शुक्रवार दिनांक 10 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.71 टक्के वाढीसह 2,365.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. जर तुम्ही सध्याच्या किमतीवर हा स्टॉक खरेदी केला, तर तुम्हाला 25 टक्के परतावा सहज मिळू शकतो.

कोल इंडिया :
या कंपनीचे शेअर्स पुढील 12 महिन्यांत 550 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. 9 मे 2024 रोजी हा स्टॉक 443 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. शुक्रवार दिनांक 10 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.23 टक्के वाढीसह 448.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. जर तुम्ही सध्याच्या किमतीवर हा स्टॉक खरेदी केला, तर तुम्हाला 24 टक्के परतावा सहज मिळू शकतो.

अशोक लेलँड :
या कंपनीचे शेअर्स पुढील 12 महिन्यांत 291 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. 9 मे 2024 रोजी हा स्टॉक 195 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. शुक्रवार दिनांक 10 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.08 टक्के वाढीसह 198.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. जर तुम्ही सध्याच्या किमतीवर हा स्टॉक खरेदी केला, तर तुम्हाला 13 टक्के परतावा सहज मिळू शकतो.

पिडिलाइट इंडस्ट्रीज :
या कंपनीचे शेअर्स पुढील 12 महिन्यांत 3170 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. 9 मे 2024 रोजी हा स्टॉक 2837 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. शुक्रवार दिनांक 10 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.56 टक्के वाढीसह 2,910 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. जर तुम्ही सध्याच्या किमतीवर हा स्टॉक खरेदी केला, तर तुम्हाला 12 टक्के परतावा सहज मिळू शकतो.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Ashok Leyland Share Price NSE Live 11 May 2024.

हॅशटॅग्स

#Ashok Leyland Share Price(75)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x