17 November 2024 8:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग

Ashok Leyland Share Price

Ashok Leyland Share Price | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. नुकताच शेअरखान फर्मने आपल्या अहवालात टॉप 5 शेअर्सची लिस्ट प्रसिद्ध केली आहे. तज्ञांच्या मते, हे शेअर्स गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून देऊ शकतात.

या शेअर्समधे HUL, अशोक लेलँड, HDFC बँक, कजारिया सिरॅमिक्स, जेके लक्ष्मी कंपनीचे शेअर्स सामील आहेत. तज्ञांच्या मते, हे शेअर्स पुढील एका वर्षात गुंतवणुकदारांना 41 टक्के नफा कमावून देऊ शकतात.

HUL :
शेअरखान फर्मने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 3260 रुपये किमतीवर जाऊ शकतो. 22 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2792 रुपये कितीबर क्लोज झाले होते. शुक्रवार दिनांक 23 ऑगस्ट 2024 रोजी हा स्टॉक 0.63 टक्के वाढीसह 2,810.50 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. जर तुम्ही सध्याच्या किमतीवर या कंपनीचे शेअर्स खरेदी केले, तर तुम्हाला अल्पावधीत 17 टक्के नफा सहज मिळू शकतो.

अशोक लेलँड :
शेअरखान फर्मने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 285 रुपये किमतीवर जाऊ शकतो. 22 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 261 रुपये कितीबर क्लोज झाले होते. शुक्रवार दिनांक 23 ऑगस्ट 2024 रोजी हा स्टॉक 0.59 टक्के घसरणीसह 260.20 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. जर तुम्ही सध्याच्या किमतीवर या कंपनीचे शेअर्स खरेदी केले, तर तुम्हाला अल्पावधीत 10 टक्के नफा सहज मिळू शकतो.

एचडीएफसी बँक :
शेअरखान फर्मने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 1900 रुपये किमतीवर जाऊ शकतो. 22 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1628 रुपये कितीबर क्लोज झाले होते. शुक्रवार दिनांक 23 ऑगस्ट 2024 रोजी हा स्टॉक 0.37 टक्के घसरणीसह 1,625.20 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. जर तुम्ही सध्याच्या किमतीवर या कंपनीचे शेअर्स खरेदी केले, तर तुम्हाला अल्पावधीत 17 टक्के नफा सहज मिळू शकतो.

कजारिया सिरॅमिक्स :
शेअरखान फर्मने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 1700 रुपये किमतीवर जाऊ शकतो. 22 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1348 रुपये कितीबर क्लोज झाले होते. शुक्रवार दिनांक 23 ऑगस्ट 2024 रोजी हा स्टॉक 0.69 टक्के घसरणीसह 1,340 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. जर तुम्ही सध्याच्या किमतीवर या कंपनीचे शेअर्स खरेदी केले, तर तुम्हाला अल्पावधीत 26 टक्के नफा सहज मिळू शकतो.

जेके लक्ष्मी :
शेअरखान फर्मने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 1100 रुपये किमतीवर जाऊ शकतो. 22 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 780 रुपये कितीबर क्लोज झाले होते. शुक्रवार दिनांक 23 ऑगस्ट 2024 रोजी हा स्टॉक 1.24 टक्के घसरणीसह 770 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. जर तुम्ही सध्याच्या किमतीवर या कंपनीचे शेअर्स खरेदी केले, तर तुम्हाला अल्पावधीत 41 टक्के नफा सहज मिळू शकतो.

News Title | Ashok Leyland Share Price NSE Live 24 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

#Ashok Leyland Share Price(62)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x