15 January 2025 3:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा
x

Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरवर मिरे अ‍ॅसेट कॅपिटल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ASHOKLEY

Ashok Leyland Share Price

Ashok Leyland Share Price | मंगळवार, 14 जानेवारी 2025 रोजी शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. देशांतर्गत स्टॉक मार्केटमधील सोमवारच्या जोरदार घसरणीनंतर मंगळवारी ग्लोबल मार्केटमधून सकारात्मक संकेत मिळाले आहेत. मंगळवारी दिवसभरात बीएसई सेन्सेक्स २०० अंकांच्या वाढीसह ७६५०० च्या वर पोहोचला होता. या तेजीत मिरे अ‍ॅसेट कॅपिटल ब्रोकरेज फर्मने अशोक लेलँड लिमिटेड कंपनी शेअरबाबत तेजीचे संकेत दिले आहेत.

अशोक लेलँड शेअरची सध्याची स्थिती

मंगळवार, 14 जानेवारी 2025 रोजी अशोक लेलँड शेअर 3.61 टक्क्यांनी वाढून 209.75 रुपयांवर पोहोचला होता. अशोक लेलँड लिमिटेड कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 264.65 रुपये होता, तर शेअरचा 52 आठवड्यांचा निच्चांकी स्तर 157.55 रुपये होता. अशोक लेलँड लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 61,652 कोटी रुपये आहे.

मिरे अ‍ॅसेट कॅपिटल ब्रोकरेज फर्म – अशोक लेलँड शेअर टार्गेट प्राईस

मिरे अ‍ॅसेट कॅपिटल ब्रोकरेज फर्मने अशोक लेलँड लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. मिरे अ‍ॅसेट कॅपिटल ब्रोकरेज फर्मने अशोक लेलँड लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ कॉल सह २४० ते २४३ रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे.

मिरे अ‍ॅसेट कॅपिटल ब्रोकरेज फर्मने रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, ‘आर्थिक वर्ष २०२५ च्या दुसऱ्या तिमाहीत अशोक लेलँड लिमिटेड कंपनीचे निकाल कमकुवत असूनही उच्च-मार्जिन विभागांवर कंपनीचे लक्ष केंद्रित केल्याने कंपनीला हेल्दी नफा राखण्यास मदत झाली आहे. कंपनीच्या कमर्शिअल वाहन उद्योगात सुधारणा होत असल्याने अशोक लेलँड लिमिटेड कंपनी येत्या काही महिन्यांत सतत वाढीसाठी चांगल्या स्थितीत असल्याचे ब्रोकरेजने म्हटले आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Ashok Leyland Share Price Tuesday 14 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

#Ashok Leyland Share Price(75)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x