Aurionpro Share Price | ऑरियनप्रो सॉल्यूशंस शेअर्स झटपट पैसे वाढवत आहेत, गुंतवणूकदारांनी किती कमाई केली जाणून घ्या
Aurionpro Share Price | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून कमाई करु इच्छित असाल तर तुम्ही ऑरियनप्रो सॉल्यूशंस कंपनीच्या स्टॉकवर लक्ष ठेवले पाहिजे. ऑरियनप्रो सॉल्यूशंस या IT क्षेत्रातील कंपनीने आपल्या शेअर धारकांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 23 जून 2023 रोजी ऑरियनप्रो सॉल्यूशंस कंपनीचे शेअर्स 3.39 टक्के घसरणीसह 991.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Aurionpro Solutions Share Price)
ऑरियनप्रो सॉल्यूशंस कंपनीच्या शेअरची 52 आठवड्याची उच्चांक पातळी किंमत 1,112.25 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 242.45 रुपये होती. ऑरियनप्रो सॉल्यूशंस कंपनीच्या शेअरने अल्पावधीत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे गुणाकार केले आहेत. मागील तीन वर्षांत ऑरियनप्रो सॉल्यूशंस कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 1,439 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.
मागील एका वर्षात ऑरियनप्रो सॉल्यूशंस कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 283.70 टक्के नफा कमावून दिला आहे. 2023 मध्ये जून महिन्यापर्यंत ऑरियनप्रो सॉल्यूशंस कंपनीचे शेअर्स 230.80 टक्के वाढले आहेत. मागील तीन वर्षांत ऑरियनप्रो सॉल्यूशंस कंपनीच्या शेअरची किंमत 1,439 टक्क्यांनी वाढली आहे.
या काळात गुंतवणूकदारांनी बंपर कमाई केली आहे. 12 जून 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स 56 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 15 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1005.15 रुपये किमतीवर पोहचले आहेत. जर तुम्ही तीन वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये एक लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 17 लाख झाले असते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Aurionpro Share Price today on 23 June 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल