24 January 2025 6:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Zomato Share Price | झोमॅटो शेअर मालामाल करणार, मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ZOMATO HDFC Bank Share Price | एचडीएफसी बँक शेअर 5 रुपयांवरून 1665 रुपयांवर पोहोचला, पुढची टार्गेट नोट करा - NSE: HDFCBANK Wipro Share Price | विप्रो शेअर 7 रुपयांवरून 317 रुपयांवर पोहोचला, आता पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: WIPRO Bonus Share News | संधी सोडू नका, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, शेअरने 4038 टक्के परतावा दिला - BOM: 531771 Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: TATAPOWER Personal Loan | पर्सनल लोन घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करताय, लोन घेण्याआधी या गोष्टींवर नजर फिरवा
x

Avonmore Capital & Management Services Ltd | या शेअरने 5 दिवसात 38 टक्के रिटर्न दिला

Avonmore Capital & Management Services Ltd

मुंबई, 06 डिसेंबर | शेअर बाजारातील गेल्या आठवड्याच्या बुधवार आणि गुरुवारच्या कामगिरीने 3 डिसेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात अस्थिरतेमध्ये एक टक्का वाढीसह आठवड्याचे व्यवहार बंद झाले. गुंतवणूकदार आणि व्यापारी समोर आलेल्या कोविडच्या नव्या प्रकारावर म्हणजे ओमिक्रॉनवर बारीक लक्ष ठेवून आहेत. परिणामी जागतिक स्तरावर बरीच अनिश्चितता निर्माण झाली आहे. मात्र तेलाच्या किमतीतील घसरण, आर्थिक वर्ष 22 मधील Q2 मधील चांगली GDP वाढ आणि PMI उत्पादनातील कल यांनी इक्विटी मार्केटला पाठिंबा दिला.

Avonmore Capital & Management Services Ltd stock jumped from Rs 49.60 to Rs 68.75. That is, investors got a return of 38.61 percent from this stock :

मागील आठवड्यात, बीएसई सेन्सेक्स 589.31 अंकांनी वाढून 57,696.46 वर आणि निफ्टी 50 170.25 अंकांनी वाढून 17,196.70 वर पोहोचला. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक अनुक्रमे 1.35 टक्के आणि 1.25 टक्क्यांनी वाढले. मात्र दुसरीकडे या कालावधीत एक स्टॉक असा होता ज्यांने गुंतवणूकदारांना 38.61 टक्क्यांपर्यंत परतावा दिला. त्या शेअर बद्दल जाणून घ्या.

एव्हॉनमोर कॅपिटल अँड मॅनेजमेंट सर्व्हिसेस लिमिटेड:
एव्हॉनमोर कॅपिटल अँड मॅनेजमेंट सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीने गेल्या आठवड्यात गुंतवणूकदारांना आकर्षित केले. त्याचा शेअर 49.60 रुपयांवरून 68.75 रुपयांवर गेला. म्हणजेच या समभागातून गुंतवणूकदारांना 38.61 टक्के परतावा मिळाला. या कंपनीचे मार्केट कॅप 166.86 कोटी रुपये आहे. शुक्रवारी, शेअर सुमारे 17.5 टक्क्यांच्या वाढीसह 68.75 रुपयांवर बंद झाला.

Avonmore-Capital-&-Management-Services-Ltd-Share-Price

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा. कोणत्याही आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Avonmore Capital & Management Services Ltd stock rose 38 percent in 5 days till 3 December 2021.

हॅशटॅग्स

#Stock Market(1200)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x