17 April 2025 10:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

Axis Bank Share Price | या बँकेच्या FD पेक्षा शेअरमधून होईल मोठी कमाई, तज्ज्ञांनी दिली स्टॉक टार्गेट प्राईस

Axis Bank Share Price, Axis Bank Stock Price, Axis Bank Ltd. company news today, Axis Bank Ltd. BSE 532215 NSE AXISBANK 25 Feb 23

Axis Bank Share Price | खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक असलेल्या ‘अॅक्सिस बँक’ स्टॉकबाबत शेअर बजार तज्ञ जबरदस्त उत्साही पाहायला मिळत आहे. ‘MK ग्लोबल फायनान्शियल सर्व्हिसेस’ फर्मसह 55 दिग्गज गुंतवणूक संस्थांनी या बँकिंग स्टॉकवर पैसे लावण्याची शिफारस केली आहे. अॅक्सिस बँकेचे शेअर्स शुक्रवार दिनांक 3 मार्च 2023 रोजी 1.12 टक्के वाढीसह 854.90 रुपये किमतीवर क्लोज झाले होती. पुढील एका वर्षात या कंपनीचे शेअर्स 1250 रुपयांपर्यंत जाऊ शकतात असे तज्ञ म्हणतात. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Axis Bank Share Price | Axis Bank Stock Price | BSE 532215 | NSE AXISBANK)

नुकताच अॅक्सिस बँकेने सिटी बँकेच्या रिटेल व्यवसायाचे अधिग्रहण पूर्ण केले आहे. ही डील अॅक्सिस बँकेच्या शेअर्ससाठी खूप सकारात्मक मानली जात आहे. एमके ग्लोबल फर्मने या खाजगी बँकेच्या शेअरवर 1250 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. म्हणजेच पुढील काळात या कंपनीचे शेअर्स 47 टक्के परतावा कमावून देऊ शकतात. पुढील एका वर्षात या बँकेचे शेअर्स दीड पट वाढू शकतात तर, किमान लेव्हल 865 पर्यंत असू शकते.

ब्रोकरेज फर्म फंड मोतीलाल ओसवाल यांनी हा बँकिंग स्टॉक 33.66 टक्के वाढू शकतो असा अंदाज व्यक्त केला आहे. मोतीलाल ओसवाल यांच्या मते, अॅक्सिस बँकचे शेअर्स 1,130 रुपये या लक्ष्य किंमतीसाठी खरेदी केल्यास मजबूत फायदा होईल, असे तज्ञ म्हणतात. या व्यतिरिक्त ICICI सिक्युरिटीज फर्मने 1,130 रुपये लक्ष्य किंमत जाहीर करून स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तर ब्रोकरेज फर्म प्रभुदास लिलाधरने या बँकिंग स्टॉकवर 1100 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. जेएम फायनान्शियल फर्म देखील या बँकिंग स्टॉकवर 1120 रुपये लक्ष्य किंमत जाहीर जाऊन स्टॉक खरेदीची शिफारस केली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Axis Bank Share Price in focus 532215 AXISBANK stock market live on 04 March 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Axis Bank share price(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या