30 January 2025 6:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
CIBIL Score | तुमचा सिबिल स्कोर प्रचंड प्रमाणात खराब झालाय, मग इथे लक्ष द्या, तुमचा क्रेडिट स्कोर मजबूत होईल EPFO Passbook | पगारदारांच्या खात्यात EPF चे 1.07 कोटी रुपये जमा होणार, महिना 25,000 रुपये नोकरदारांचाही फायदा होणार 5G Mobile Under 10000 | जबरदस्त 5G स्मार्टफोनसाठी खास ऑफर, खिशाला परवडतील 'हे' स्वस्त 5G स्मार्टफोन्स Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: JIOFIN Reliance Power Share Price | 38 रुपयांचा रिलायन्स पॉवर शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: RPOWER Loan on Aadhar Card | आधार कार्डावरून मिळवता येईल 50 हजार रुपयांपर्यंत कर्ज, 'या' योजनेबद्दल ठाऊक आहे का RVNL Share Price | आता नाही थांबणार, बुलेट ट्रेनच्या तेजीत आरव्हीएनएल शेअर, पुढची टार्गेट नोट करा - NSE: RVNL
x

Axis Bank Share Price | तज्ज्ञांचा ॲक्सिस बँक शेअर्स खरेदीचा सल्ला, पुढची टार्गेट पाईस जाहीर केली

Axis Bank Share Price

Axis Bank Share Price | ॲक्सिस बँकेच्या शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत मिळत आहे. शेअर बाजारातील तज्ञांनी तत्काळ ॲक्सिस बँकेचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांच्या मते, अल्पावधीत या बँकेच्या शेअर्समध्ये 4.75 टक्के वाढ पाहायला मिळू शकते. आज शुक्रवार दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी ॲक्सिस बँकेचे शेअर्स 0.39 टक्के घसरणीसह 1,068 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

तज्ज्ञांच्या मते, गुंतवणूकदार ॲक्सिस बँकेचे शेअर्स 1070 रुपये किमतीवर खरेदी करू शकतात. मात्र गुंतवणूक करताना तज्ञांनी या स्टॉकमध्ये 1050 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. पुढील काही दिवसात या बँकेचे शेअर्स 1120 रुपये किमतीवर जाऊ शकतात. असा विश्वास तज्ञांनी व्यक्त केला आहे. ॲक्सिस बँकेच्या स्टॉकमध्ये दैनिक MACD निर्देशांक सकारात्मक क्रॉसओव्हरच्या अगदी जवळ आहे. तज्ज्ञांच्या मते, शेअरमध्ये पुन्हा तेजी येण्याची दाट शक्यता आहे.

बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ॲक्सिस बँकेचे शेअर्स दोन टक्क्यांच्या वाढीसह 1096 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील एका महिन्यात ॲक्सिस बँकेच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना दोन टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील 3 महिन्यांत या बँकेच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 6 टक्के नफा कमावून दिला आहे. ॲक्सिस बँकेच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1151 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 814 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Axis Bank Share Price NSE Live 16 February 2024.

हॅशटॅग्स

#Axis Bank share price(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x