5 November 2024 8:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | चिल्लर प्राईस पेनी शेअर श्रीमंत करणार, 30 दिवसात 103% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - Penny Stocks 2024 HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
x

AXIS Bank Share Price | एका बातमीने अॅक्सिस बँक शेअरमध्ये तेजी, खरेदी वाढली, नवीन टार्गेट प्राईस तपासून घ्या

Axis Bank Share Price

AXIS Bank Share Price | अॅक्सिस बँक या खाजगी क्षेत्रातील बँकेचे बाजार भांडवल 3 लाख कोटींच्या पार गेले आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ॲक्सिस बँक स्टॉक 1 टक्के वाढीसह 981.25 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होता.

त्यानंतर अॅक्सिस बँक स्टॉक 1.03 टक्के वाढीसह 978.85 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. आज गुरूवार दिनांक 8 जून 2023 रोजी ॲक्सिस बँक स्टॉक 0.75 टक्के घसरणीसह 969.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

अॅक्सिस बँक स्टॉक लक्ष्य किंमत

ट्रेंडलाइन डेटानुसार ॲक्सिस बँकेचे शेअर्स पुढील काळात 1,106 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. लक्ष किंमत सध्याच्या किमतींपेक्षा 13 टक्के संभाव्य वाढ दर्शवते. शेअर बाजारातील 37 तज्ञांनी अॅक्सिस बँक स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तांत्रिकदृष्ट्या ॲक्सिस बँक स्टॉकचा RSI 74 पॉइंटवर आले. 30 पेक्षा कमी RSI असेल तर तो स्टॉक ओव्हरसोल्ड मानला जातो. तर 70 पेक्षा जास्त जास्त RSI असेल तर स्टॉक ओव्हरबॉट मानला जातो. अक्सिस बँक स्टॉकचा MACD 14.7 अंकावर आहे. हा निर्देशांक एक तेजीचा सूचक आहे.

ॲक्सिस बँकेचे आर्थिक आरोग्य : अॅक्सिस बँकेच्या शेअरने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 47.19 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील तीन वर्षात या कंपनीच्या शेअरने लोकांना 142 टक्के इतका मल्टीबॅगर नफा कमावून दिला आहे.

मार्च तिमाहीमध्ये सिटी बँक इंडियाच्या ग्राहक व्यवसायाचे अधिग्रहण केल्यामुळे ॲक्सिस बँकेला 5,728.42 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला आहे. AXIS बँकेने चौथ्या तिमाहीत 6,625 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मार्च तिमाहीत Axis बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न वार्षिक 33 टक्के वाढीसह 11,742 कोटी रुपयेवर पोहचले आहेत.

अक्सिस बँकेच्या व्यतिरिक्त, रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या स्टॉकने 16.78 लाख कोटी रुपये बाजार भांडवल पातळी स्पर्श केली आहे. भारतीय शेअर बाजारात सर्वात जास्त बाजार भांडवल असणाऱ्या कंपन्याच्या शेअरमध्ये खालील कंपन्या सामील आहेत.

टीसीएस : 11.83 लाख कोटी,
एचडीएफसी : 8.94 लाख कोटी,
आयसीआयसीआय : 6.58 लाख कोटी रुपये,
एचयूएल : 6.32 लाख कोटी रुपये,
ITC : 5.50 लाख कोटी,
इन्फोसिस 5.30 लाख कोटी.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Axis Bank Share Price today on 08 June 2023.

हॅशटॅग्स

#Axis Bank share price(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x