15 January 2025 12:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या
x

Bajaj Finance Share Price | चमत्कारी शेअर! या स्टॉकने 1 लाख रुपयांवर तब्बल 12 कोटी रुपये परतावा दिला, आजही आहे फेव्हरेट

Bajaj Finance share price

Bajaj Finance Share Price | बजाज उद्योग समूहाचा भाग असलेल्या बजाज फायनान्स या कंपनीने आपल्या शेअर धारकांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. मागील काही वर्षात बजाज फायनान्स कंपनीच्या शेअरची किंमत 5 रुपयेवरून वाढून 5500 रुपयांच्या पार गेली आहे. या नॉन – बँकिंग वित्तीय कंपनीच्या शेरनी आपल्या शेर धारकांना 1,20,000 टक्के परतावा कमावून दिला आहे. बजाज फायनान्स कंपनीच्या शेअरची 52 आठवड्याची उच्चांक पातळी किंमत 7777 रुपये होती. तर या कंपनीच्या शेअरची भावना आठवड्याची नीचांक पातळी किंमत 5235.60 रुपये होती. शुक्रवारी (०३ फेब्रुवारी २०२३) हा शेअर 5.19% वाढीसह 6,014 रुपयांवर क्लोज झाला. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Bajaj Finance Share Price | Bajaj Finance Stock Price | BSE 500034 | NSE BAJFINANCE)

1 लाख रुपयेवर 12 कोटी पेक्षा अधिक परतावा :
6 मार्च 2009 रोजी बजाज फायनान्स कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज निर्देशांकात 4.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. बीएसई इंडेक्समध्ये 25 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5796.90 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. बजाज फायनान्स कंपनीच्या शेअर्सनी मागील 14 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 120668 टक्के परतावा मिळवून दिला आहे. जर तुम्ही 6 मार्च 2009 रोजी बजाज फायनान्स कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 12.08 कोटी रुपये झाली असते.

10 वर्षात 4000 टक्के परतावा :
बजाज फायनान्स कंपनीच्या शेअर्सनी महिल 10 वर्षांपेक्षा कमी कालावधीत आपल्या शेअर धारकांना 4380 टक्के परतावा मिळवून दिला आहे. 1 फेब्रुवारी 2013 रोजी BSE निर्देशांकावर बजाज फायनान्स कंपनीचे शेअर्स 129.29 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. बीएसई निर्देशांकावर शुक्रवार दिनांक 27 जानेवारी 2023 रोजी बजाज फायनान्स कंपनीचे शेअर्स 0.45 टक्के घसरणीसह 5,770.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील 5 वर्षांत बजाज फायनान्स कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना 256 % परतावा मिळवून दिला आहे. त्याच वेळी 2023 या नवीन वर्षात बजाज फायनान्स कंपनीच्या शेअरमध्ये 12 टक्क्यांची घट झाली आहे. बजाज फायनान्स कंपनीचे बाजार भांडवल 3,50,962 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bajaj Finance Share Price 500034 BAJFINANCE stock market live on 03 February 2023.

हॅशटॅग्स

#Bajaj Finance Share Price(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x