Banco Products India Share Price | या शेअरने कमी कालावधीत 93% परतावा दिल्यानंतर आता डिव्हीडंड जाहीर, स्टॉक डिटेल्स पहा
Banco Products India Share Price | ‘बँको प्रॉडक्ट्स’ या स्मॉलकॅप कंपनीने डिसेंबर 2022 मध्ये जबरदस्त कामगिरी केली असून कंपनीला तिमाहीत मजबूत नफा झाला आहे. ऑक्टोबर-डिसेंबर 2022 तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात 474.44 टक्क्यांची वाढ झाली आहे, आणि कंपनीने 98.23 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. एक वर्षभरापूर्वी याच कालावधीत ‘बँको प्रॉडक्ट्स’ कंपनीने 17.10 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत कंपनीने 501.69 कोटी रुपये महसूल संकलन केले होते, जे मागील वर्षी याच कालावधीत 392.63 कोटी रुपये होते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Banco Products India Share Price | Banco Products India Stock Price | BSE 500039 | NSE BANCOINDIA)
लाभांश जाहीर :
‘बँको प्रॉडक्ट्स’ कंपनीने स्टॉक एक्सचेंज नियामक फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की, “कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक नुकताच पार पडली होती, आणि त्यात संचालकांनी 31 मार्च 2023 रोजी संपणाऱ्या आर्थिक वर्षासाठी प्रति शेअर 8 रुपये म्हणजेच दर्शनी किमतीवर 400 टक्के लाभांश वाटप करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. कंपनीने अंतरिम लाभांश वाटप करण्यासाठी 25 फेब्रुवारी 2023 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केला आहे. कंपनी 9 मार्च 2023 रोजी पर्यंत गुंतवणूकदारांच्या खात्यात लाभांश जमा करेल.
एका वर्षात 93 टक्के परतावा :
‘बँको प्रोडक्ट्स’ कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षात आपल्या शेअर धारकांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. 13 मे 2022 रोजी बँको प्रॉडक्ट्स कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज निर्देशांकावर 121.35 रुपयांवर ट्रेड करत होते. 14 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE इंडेक्सवर 234.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 15 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.01 टक्के वाढीसह 237.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या कालावधीत कंपनीच्या शारसा आपल्या गुंतवणुकदारांना 93 टक्के पेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. ‘बँको प्रॉडक्ट्स’ कंपनीचे शेअर्स मागील एका महिन्यात 23 टक्के वधारले आहेत. 27 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE इंडेक्सवर 191.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Banco Products India Share Price 500039 BANCOINDIA stock market live on 15 February 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल