19 November 2024 8:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Pension Money | नोकरदारांनो, तुमच्या 60 ते 70 हजाराच्या पगारावर किती EPF पेन्शन मिळणार, संपूर्ण माहितीचा आढावा घ्या Salary Account | पगारदारांनो, केवळ झिरो बॅलन्स नाही तर, सॅलरी अकाउंटवर मिळतात या 5 सुविधा, जाणून आश्चर्यचकित व्हाल SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना, 10 हजारांचे होतील करोडो रुपये, इथे पैशाने पैसा वाढवा - Marathi News Trident Share Price | 35 रुपयाच्या शेअरची कमाल, दिला 2300 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, फायदा घ्या - NSE: TECHLABS Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL IRFC Share Price | IRFC शेअर फोकसमध्ये, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC
x

Bandhan Bank Share Price | बँक FD पेक्षा 7 पटीने परतावा देईल या बँकेचा शेअर, तज्ञांनी दिली टार्गेट प्राईस, डिटेल पहा

Bandhan Bank Share Price

Bandhan Bank Share Price | डिसेंबर 2022 या तिमाहीत बंधन बँक या खाजगी क्षेत्रातील बँकेच्या मालमत्ता गुणवत्तेत सुधारणा होण्याचे संकेत मिळत आहेत. जागतिक ब्रोकरेज फर्म जेफरीजने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, बंधन बँकेच्या शेअर्सचे मूल्यांकन खूप आकर्षक असून त्याची रेटिंग अपग्रेड केली जाऊ शकते. बंधन बँकेचे शेअर सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2 टक्क्यांच्या वाढीसह 246.50 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. तर मंगळवार दिनांक 10 जानेवारी 2023 रोजी Bandhan Bank चे शेअर्स 1.52 टक्के घसरणीसह 243.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. बंधन बँकेच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 209.45 रुपये होती. तर बंधन बँकेच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 349.50 रुपये होती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Bandhan Bank Share Price | Bandhan Bank Stock Price | BSE 541153 | NSE Bandhanbnk)

बंधन बँक शेअर्सची लक्ष किंमत :
जागतिक ब्रोकरेज फर्म जेफरीजने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, बंधन बँकेचे शेअर्स पुढील 12 महिन्यांत 40 टक्क्यांच्या वाढीसह 340 रुपये लक्ष किंमत स्पर्श करतील. जेफरीज फर्मने बंधन बँकेच्या शेअर्सला ‘बाय’ रेटिंग देऊन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. मागील एक वर्षापासून या बँकिंग शेअर्सची कामगिरी कमजोर राहिली आहे. बंधन बँकेच्या शेअर्समध्ये मागील एका वर्षात 10 टक्के घसरण पहायला मिळाली आहे. बंधन बँकेने आपल्या तिमाही निकालात माहिती दिली की, बंधन बँकेच्या ‘इमर्जिंग एंटरप्रेन्युअर्स बिझनेस’ कर्जाची संकलन कार्यक्षमता दुसऱ्या तिमाहीत 95 टक्के वरून तिसऱ्या तिमाहीत 98 टक्के पर्यंत वाढली आहे.

स्टॉक बाबत तज्ञांचे मत :
जागतिक ब्रोकरेज फर्म जेफरीजने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, बंधन बँकेच्या मालमत्तेच्या गुणवत्तेचा स्तर सतत सुधारत चालला आहे, यामुळे स्टॉकच्या पूर्वमूल्यांकनांचे पुनर्मूल्यांकन करणे गरजेचे आहे. पुढील 2-3 तिमाहीत बंधन बँकेच्या मालमत्तेच्या गुणवत्तेत आणखी सुधारणा होईल. मालमत्तेची वाढ दुसऱ्या तिमाहीत 17 टक्के वरून वार्षिक 14 टक्के पर्यंत घसरली होती. बंधन बँकेचे क प्रमाण वार्षिक आधारावर 3 टक्के घटले आहे. बंधन बँकेच्या शेअरचे मूल्यांकन खूप आकर्षक दिसत आहे. बंधन बँक स्टॉकवर लक्ष ठेवणाऱ्या 22 तज्ञांपैकी फक्त 1 तज्ञ बंधन बँकेचे शेअर्स विकून बाहेर पडण्याचा सल्ला देत आहे. आणि इतर सर्व तज्ञ स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत. तज्ञांनी बंधन बँकेच्या शेअर्ससाठी 313.3 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bandhan Bank Share Price 541153 Bandhanbnk in focus check details on 10 January 2023.

हॅशटॅग्स

#Bandhan Bank Share Price(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x