17 October 2024 10:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Local Train Viral Video | धावत्या ट्रेनच्या दरवाजावर तरुणाची स्टंटबाजी; काळजात धडकी भरवणारा व्हिडिओ व्हायरल Horoscope Today | या 6 राशींसाठी उघडणार प्रेमाचे दरवाजे, चांगल्या जोडीदाराचा योग लाभेल, पहा तुमचे आजचे राशीभविष्य 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांनो, तुमची बेसिक सॅलरी 40, 50 की 60 हजार, DA सह एकूण पगार इतका वाढणार Senior Citizen Saving Scheme | महिना खर्चाची चिंता मिटेल, 'या' बचतीवर प्रत्येक 3 महिन्यांनी 1.20 लाख मिळतील, फायदाच फायदा Bank Account Alert | तुमच्या बँक सेविंग अकाउंटमध्ये पैसे जमा करण्याची लिमिट किती, लक्षात ठेवा नियम, अन्यथा अडचणी वाढतील Pension Life Certificate | पेन्शनर्ससाठी 'लाईफ सर्टिफिकेट' जमा करण्याची अतिशय सोपी पद्धत, घरबसल्या होईल काम IREDA Share Price | IREDA शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, Sell की Hold करावा - NSE: IREDA
x

Bank Account Alert | तुमच्या बँक सेविंग अकाउंटमध्ये पैसे जमा करण्याची लिमिट किती, लक्षात ठेवा नियम, अन्यथा अडचणी वाढतील

Bank Account Alert

Bank Account Alert | सध्याच्या घडीला प्रत्येक व्यक्तीकडे एकापेक्षा अधिक सेविंग अकाउंट आहेत. आपले पैसे सुरक्षित आणि व्यवस्थित रहावे यासाठी व्यक्ती बँकेमध्ये पैसे डिपॉझिट करून जमा करून ठेवतात. तुम्ही सुद्धा एकापेक्षा अनेक सेविंग अकाउंट ओपन करून ठेवले असतील तर हा लेख तुमच्यासाठी. आज आम्ही या लेखातून तुम्ही तुमच्या सेविंग अकाउंटमध्ये किती रक्कम जमा करू शकता हे सांगणार आहोत. सोबतच अकाउंटमध्ये किती पैशांची लिमिट असावी हे देखील आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

समजा तुमच्या सेविंग अकाउंटमध्ये दिलेल्या लिमिटपेक्षा अधिक रक्कम असेल तर, तुमच्यासाठी ही गोष्ट अजिबात चांगली नाही. तुम्हाला थोड्याफार प्रमाणात का होईना पण नुकसान मात्र सहन करावे लागेल. तुम्ही एका वर्षात तुमच्या सेविंग अकाउंटमध्ये 10 लाख रुपयांच्या रक्कमेपेक्षा जास्तीची रक्कम जमा करून ठेवू शकत नाही.

अन्यथा तुमच्यावर कारवाई केली जाईल. बँकांकडून थेट इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला तुमच्याविषयी कळविण्यात येते. ज्यामध्ये इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 कलम 285BA नुसार बँक खातेधारकाला दिल्या गेलेल्या आयटीआरनुसार खात्यामध्ये जास्त रक्कम असेल तर, इन्कम टॅक्स विभागाला माहिती दिली जाते.

सेविंग अकाउंटमध्ये किती मिळते व्याजाची रक्कम :
सेविंग अकाउंटमध्ये मिळणारे व्याज हे तुमच्या रक्कमेवर अवलंबून असते. खात्यामध्ये तुमची किती रक्कम आहे यावरून तुमचे व्याजदर निश्चित होते. शक्यतो बँकांमध्ये 2.70% व्याजदर दिले जाते. तर, काही बँकांमध्ये 7.50% व्याजदर दिले जाते. यासाठी तुम्हाला किमान बॅलेन्स ठेवावा लागेल. नाहीतर तुम्ही दिल्या गेलेल्या व्याजदराचा लाभ घेऊ शकत नाही.

10% कापला जातो टीडीएस :
तुम्ही तुमच्या सेविंग अकाउंटमध्ये 10 लाखापेक्षा जास्तीची रक्कम ठेवत असाल तर, तुमच्याकडून टीडीएस कापून घेतला जातो. तब्बल दहा टक्के टीडीएस कापून घेतला जातो. म्हणजेच दहा लाखांवर 10 हजार रुपये कापून घेतले जातात.

टीडीएसवर मिळेल सूट :
कापून घेतलेल्या टीडीएसवर तुम्ही सूट देखील मिळवू शकता. आयकर अधिनियम कलम 80TTA नुसार तुम्ही, 10 हजार भरण्यापासून सूट मिळवू शकता. समजा तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर, 50 हजार रुपयांवर टॅक्स द्यावे नाही लागणार.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Bank Account Alert 17 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Bank Account Alert(27)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x