28 September 2024 5:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | 1 ते 5 लाख रुपयाच्या गुंतवणुकीवर पोस्टाची TD योजना किती परतावा देईल, रक्कम नोट करा - Marathi News Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे स्वस्त दर तपासून घ्या - Marathi News Property Knowledge | तुमचं स्वतःचं घर या चुकीमुळे भाडेकरूचे होऊन जाईल, कायद्याची बाजू लक्षात ठेवा - Marathi News IRFC Share Price | IRFC शेअरमध्ये 50% पूलबॅकचे संकेत, स्टॉक अजूनही ओव्हरव्हॅल्युएड, BUY करावा की Sell - Marathi News Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, स्लीपर कोच तिकिटावर AC कोचमधून प्रवास करू शकता - Marathi News Bank Account Alert | स्वतःच्या नव्हे तर पत्नीच्या नावावर करा FD सुरू, मिळतील आश्चर्यकारक फायदे - Marathi News Infosys Vs NTPC Share Price | इन्फोसिस आणि NTPC सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक खरेदीला गर्दी - Marathi News
x

Bank Account Alert | स्वतःच्या नव्हे तर पत्नीच्या नावावर करा FD सुरू, मिळतील आश्चर्यकारक फायदे - Marathi News

Highlights:

  • Bank Account Alert
  • विवाहित तरुणांसाठी ठरेल फायद्याची एफडी :
  • अशाप्रकारे वाचवता येईल टॅक्सची रक्कम :
  • फॉर्म 15G भरून टीडीएस दर भरणे टाळा :
Bank Account Alert

Bank Account Alert | प्रत्येक सर्वसामान्य व्यक्ती त्याच्या पुढील भवितव्यासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी आणि स्वतःच्या म्हातारपणासाठी आपली काही ना काही जमापुंजी असावी म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी पैशांची गुंतवणूक करतात. सध्या मार्केटमध्ये म्युचल फंडसारख्या अनेक वित्तीय संस्था उपलब्ध आहेत. परंतु या सर्वांमधून नागरिकांना FD मध्ये पैसे गुंतवणे सुरक्षिततेचे आणि फायद्याचे वाटते. बऱ्याच भारतीय नागरिकांनी एफडीमध्ये म्हणजेच फिक्स डिपॉझिटमध्ये आपले पैसे गुंतवणे सुरक्षिततेचे मानले आहे.

परंतु तुम्हाला ही गोष्ट आत्तापर्यंत कोणीही सांगितली नसेल की, तुम्ही स्वतःच्या नावावर एफडी सुरू ठेवली तर, तुम्हाला गुंतवणुकीच्या व्याजावर टीडीएस भरावा लागतो. परंतु तुम्ही तुमच्या पत्नीच्या नावावर एफडी योजना सुरू केली तर, तुम्हाला कोणत्याही प्रकारचे टॅक्स भरावे लागणार नाहीत. होय तुम्ही जे ऐकताय ते 100% खरं आहे. जाणून घ्या सविस्तर.

विवाहित तरुणांसाठी ठरेल फायद्याची एफडी :
समजा एखादा पुरुष विवाहित आहे आणि तो एफडी सुरू करण्याचा विचार करत आहे. तर, त्याने स्वतःच्या नाही आपल्या पत्नीच्या नावावर एफडी सुरू करून टॅक्स न भरण्याचा लाभ उचलला पाहिजे.

अशाप्रकारे वाचवता येईल टॅक्सची रक्कम :
बऱ्याच महिला गृहिणी असतात. म्हणजेच त्या ऑफिशियल लेवलला कोणताही काम करत नसतात. त्यामुळे गृहिणींना कोणत्याही प्रकारचा टॅक्स कर भरावा लागत नाही. त्यामुळे तुम्ही विचारपूर्वक तुमच्या पत्नीच्या नावावर FD सुरू केली तर तुम्हाला जास्तीचे टॅक्स दर भरावे लागणार नाही आणि तुमचा टीडीएस देखील कापला जाणार नाही.

फॉर्म 15G भरून टीडीएस दर भरणे टाळा :
समजा एका वर्षात तुम्हाला FD मधून 40,000 हजारांपेक्षा जास्तीची व्याजाची रक्कम मिळत असेल तर, तुम्हाला 10% टीडीएस भरावाच लागतो. परंतु तुमची पत्नी कमी उत्पन्न घेत असेल म्हणजेच तिचं उत्पन्न फार कमी असेल तर ती 15G हा फॉर्म भरून टीडीएस भरणे टाळू शकते.

महत्त्वाचं :
ही महत्त्वाची गोष्ट देखील जाणून घ्या. जर तुम्ही तुमच्या पत्नीबरोबर संयुक्त खातं उघडलं आणि पत्नीला खातेधारकाचा प्रथम क्रमांक दिला तर, तुमच्याकडून टीडीएस किंवा कोणतेही टॅक्स दर घेतले जाणार नाही.

Latest Marathi News | Bank Account Alert 28 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Bank Account Alert(26)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x