20 January 2025 11:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Kotak Mutual Fund | बिनधास्त SIP करून 4 पटीने पैसा वाढवा, श्रीमंत करणारी म्युच्युअल फंड स्कीम सेव्ह करा NHPC Share Price | 80 रुपयाचा एनएचपीसी शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: SUZLON Mazagon Dock Share Price | डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, रॉकेट तेजीचे संकेत, अपडेट नोट करा - NSE: TATASTEEL Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE NTPC Share Price | पीएसयू एनटीपीसी शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC
x

Bank Exams in Regional Languages | बॅँक भरती परीक्षा आता मराठीसह १३ प्रादेशिक भाषांमध्ये

Bank Exams in Regional Languages

मुंबई, ०१ ऑक्टोबर | बॅँकेतील लिपिक पदासाठी भरतीच्या परीक्षा आता मराठीसह १३ प्रादेशिक भाषांमधून देता येणार आहेत. त्याचबरोबर आता बॅँकींग भरतीच्या परीक्षांची जाहिरातही प्रादेशिक भाषांतून (Bank Exams in Regional Languages) देण्याच्या सूचना केंद्रीय अर्थ मंत्रालयाने दिल्या आहेत. इंग्रजी आणि हिंदी व्यतिरिक्त, उमेदवार त्यांच्या मातृभाषेत परीक्षा देऊ शकतील.

Recruitment examinations for the post of bank clerk will now be available in 13 regional languages including Marathi. At the same time, the Union Ministry of Finance has instructed to advertise the Bank Exams in Regional Languages :

आता पूर्व आणि मुख्य दोन्ही परीक्षा संबंधित प्रादेशिक भाषांमध्ये घेण्यात येतील. प्रादेशिक भाषांमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये लिपिक संवर्गांसाठी परीक्षा आयोजित करण्याबाबत समितीची स्थापना करण्यात आली होती. अर्थ मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, समितीच्या शिफारशी उपलब्ध होईपर्यंत सुरू केलेली परीक्षेची प्रक्रिया रोखून ठेवण्यात आली होती.

स्थानिक तरुणांना समान संधी देण्याच्या उद्देशाने समितीने काम केले आहे. देशातील तरुणांना रोजगार देण्याचे या समितीचे उद्दिष्ट आहे.अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे की, प्रादेशिक भाषांमध्ये संभाषण केल्यामुळे ग्राहकांना उत्तम सेवा देणे शक्य होईल. त्यांच्याशी संवादही साधता येईल.

आधीच जाहिरात केलेल्या रिक्त पदांसाठी आणि ज्यासाठी प्राथमिक परीक्षा घेण्यात आल्या होत्या त्या एसबीआयची सध्या सुरू असलेली भरती प्रक्रिया जाहिरातीनुसार पूर्ण केली जाईल. प्रादेशिक भाषांमध्ये परीक्षा घेण्याचा निर्णय स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये भविष्यातील रिक्त पदांवर देखील लागू होईल.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Bank Exams in Regional Languages of India.

हॅशटॅग्स

#Banks(57)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x