22 December 2024 2:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा, SBI फंडाची ही योजना श्रीमंत करतेय, संधी सोडू नका Motilal Oswal Mutual Fund | जबरदस्त फंड, 4 ते 5 पटीने परतावा मिळेल, दरवर्षी 44% दराने पैसा वाढले IRFC Share Price | IRFC सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, प्रभुदास लिलाधर ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: IRFC
x

Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्र ग्राहकांच्या फायद्याची बातमी! 46 रुपयांची गुंतवणूक आणि प्रति दिन फायदा 4.35%, फायदा घेणार?

Bank of Maharashtra

Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्र ही ग्राहकांच्या अत्यंत विश्वासातील आणि आर्थिकदृष्ट्या भक्कम असलेली बँक म्हणून प्रसिद्ध आहे. बँकेच्या ग्राहकांमध्ये सर्वाधिक संख्या ही मध्यमवर्गीयांची आहे. हाच मध्यमवर्गीय ग्राहक, बँक ऑफ महाराष्ट्रच्या अनेक योजनांमध्ये अल्प बचतीपासून ते मोठी गुंतवणूक व्याजाचे वार्षिक दर पाहून स्वतःच्या शक्य कालावधीसाठी गुंतवणूक करत असतो.

बँक ऑफ महाराष्ट्र – व्याजाचे दर आणि वार्षिक परतावा
बँक ऑफ महाराष्ट्राच्या FD चा विचार केल्यास बँक 7 ते 30 दिवसांच्या FD वर वार्षिक 2.75% व्याज देते. तसेच बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये महिना RD करताना ग्राहक कमीतकमी 1,000 रुपयांपासून गुंतवणूक करतात. अगदी 5 वर्षांच्या FD वर सुद्धा बँक 5.75% वार्षिक आधारावर व्याज देते. पण त्यासाठी देखील तुम्हाला 5 वर्ष वाट पाहावी लागते, म्हणजे थोडक्यात बोलायचे झाल्यास अल्प परताव्यासाठी देखील मोठा सय्यम पाळावा लागतो. परंतु हे दर वाढत्या महागाईनुसार परतावा देतं नाहीत.

परंतु, याच बँक ऑफ महाराष्ट्रच्या शेअरमध्ये गुंतवणूक केल्यास परतावा देखील वाढत्या महागाईनुसार मिळू शकतो. समजा तुम्ही बँकेच्या FD मध्ये किंवा महिना RD मध्ये जेवढी रक्कम गुंतवता तेवढ्याच पैशाची गुंतवणूक बँक ऑफ महाराष्ट्रच्या ४६ रुपायाच्या शेअरमध्ये केल्यास आणि आगामी वर्षभराचा सय्यम पाळल्यास मोठा परतावा मिळू शकतो. अगदी तो शेकड्यात असू शकतो असा बँकेच्या शेअरचा परतावा ट्रॅक रेकॉर्ड आहे.

सध्या बँक ऑफ महाराष्ट्र FD वार्षिक आधारावर जेवढ व्याज देते, तेवढा बँक ऑफ महाराष्ट्र शेअर प्रतिदिन परतावा देत आहे. त्यामुळे ग्राहक मोठ्या प्रमाणात बँक ऑफ महाराष्ट्राच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करून मोठा परतावा कमाई करत आहेत. यामध्ये अमराठी गुंतवणूकदारांची संख्या प्रचंड आहे हे विशेष म्हणावे लागेल. नेमका कसा परतावा मिळतोय पहा.

बँक ऑफ महाराष्ट्र, गुंतवणूक 46 रुपयांची आणि दिवसानुसार परतावा पहा
* मागील १ दिवसात बँक ऑफ महाराष्ट्र शेअरने गुंतवणूकदारांना तब्बल 4.35 टक्के परतावा दिला आहे.
* मागील ५ दिवसात विचार केला तर बँक ऑफ महाराष्ट्र शेअर गुंतवणूकदारांना 3.65% टक्के परतावा दिला आहे.
* मागील १ महिन्याचा विचार केला तर बँक ऑफ महाराष्ट्र शेअरने 18.63 टक्के परतावा दिला आहे.

बँक ऑफ महाराष्ट्रचा शेअर शेकड्यात परतावा देतोय
* मागील १ वर्षात बँक ऑफ महाराष्ट्र शेअरने गुंतवणूकदारांना तब्बल 131.39 टक्के परतावा दिला आहे.
* मागील ५ वर्षाचा विचार केला तर बँक ऑफ महाराष्ट्र शेअर गुंतवणूकदारांना तब्बल 226.67 टक्के परतावा दिला आहे.
* मागील ६ महिन्याचा विचार केला तर शेअरने 51.45% परतावा दिला आहे.

वार्षिक आधारावर बँक ऑफ महाराष्ट्र शेअर तब्बल 53.19 टक्के व्याज (परतावा) देतोय

Bank of Maharashtra Share Price

बँकेची आर्थिक स्थिती मजबूत
30-06-2023 रोजी संपलेल्या तिमाहीत कंपनीने 5417.87 कोटी रुपयांचे एकत्रित एकूण उत्पन्न नोंदवले आहे, जे मागील तिमाहीच्या एकूण उत्पन्नाच्या 5317.06 कोटी रुपयांपेक्षा 1.90% अधिक आहे आणि मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या एकूण उत्पन्नाच्या 3774.66 कोटी रुपयांपेक्षा 43.53% अधिक आहे. ताज्या तिमाहीत बँकेला ८८३.६७ कोटी रुपयांचा करोत्तर निव्वळ नफा झाला आहे.

बँकेच्या शेअर्समध्ये परदेशी गुंतवणूकदार देखील गुंतवणूक करत आहेत
30 जून 2023 पर्यंत कंपनीत प्रवर्तकांचा हिस्सा 86.46 टक्के होता, तर एफआयआयकडे 0.68 टक्के, डीआयआयकडे 5.83 टक्के हिस्सा होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Bank of Maharashtra Share Price on 24 September 2023.

हॅशटॅग्स

#Bank of Maharashtra(61)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x