17 April 2025 10:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

Bank of Maharashtra Income | बँक ऑफ महाराष्ट्राचे हुशार गुंतवणूकदार! 26 रुपयांपासून गुंतवणूक, परतावा बघा किती टक्के मिळतोय

Bank Of Maharashtra Share Price

Bank Of Maharashtra Share Price | 2022-23 या चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीचा कालावधी पूर्ण झाला झाला. डिसेंबर 2022 मध्ये सरकारी मालकीच्या बँकांनी कमालीची कामगिरी केली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रचे कर्ज पुरवठा प्रमाण 21.81 टक्क्यांच्या वाढीसह 1.57 लाख कोटी रुपयेवर गेले आहे, अशी माहिती बँकेने दिनांक 3 जानेवारी 2023 रोजी स्टॉक एक्सचेंज नियामक सेबीला दिली होती. 31 डिसेंबर 2021 पर्यंत बँक ऑफ महाराष्ट्रच्या थकीत कर्जाचे प्रमाण म्हणजेच NPA 1.29 लाख कोटी रुपये झाले आहे. या सरकारी मालकीच्या बँकेने मागील काही महिन्यांत आपल्या शेअर धारकांना बक्कळ कमाई करून दिली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Bank of Maharashtra Bank Share Price | Bank of Maharashtra Stock Price | BSE 532525 | NSE MAHABANK)

2022-2023 मधील तिसऱ्या तिमाहीत बँक ऑफ महाराष्ट्रच्या ठेवीचे प्रमाण 11.69 टक्क्यांनी वाढून 2.08 लाख कोटी रुपये पर्यंत गेले आहे. मागील वर्षीच्या तिसऱ्या तिमाहीत BOM चे ठेवीचे प्रमाण 1.86 लाख कोटी रुपये नोंदवले गेले होते. या कालावधीत चालू खाते आणि बचत खाते म्हणजेच CASA एकूण ठेवींच्या तुलनेत 52.50 टक्के वाढले आहे.

बँक ऑफ महाराष्ट्र शेअर – 6 महिन्यांत 100% परतावा
आज सोमवार दिनांक १० जानेवारी 2023 रोजी बँक ऑफ महाराष्ट्रचे शेअर्स 0.19 टक्के घसरणीसह 26.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील एका महिन्यात या बँक शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 15 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. ज्या गुंतवणूकदारांनी 6 महिन्यांपूर्वी बँक ऑफ महाराष्ट्रच्या शेअर्समध्ये पैसे लावले होते, त्यांना आता 100 टक्क्यांहून अधिक परतावा मिळाला आहे.

मागील एका वर्षभरात या सरकारी बँकेच्या शेअर्सने लोकांना 60 टक्क्यांहून अधिक नफा मिळवून दिला आहे. बँक ऑफ महाराष्ट्र शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 36.25 रुपये होती, तर 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 15 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bank Of Maharashtra Share Price 532525 MAHABANK in focus check details on 10 April 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Bank Of Maharashtra Share Price(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या