17 April 2025 2:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्रचे ग्राहक FD करत आहेत, पण आर्थिक हुशार ग्राहकांचं लक्ष बँक ऑफ महाराष्ट्रमधील 'या' गुंतवणुकीवर

Bank of Maharashtra

Bank of Maharashtra | तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये FD करताय? मग तुमच्यासाठी एक फायद्याची बातमी आहे. गेल्या आठवड्यात शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी बँक ऑफ महाराष्ट्र शेअर 38.51 रुपयांवर खुला झाला आणि 38.36 रुपयांवर पोहोचला होता.

दिवसभरातील शेअरचा उच्चांक ३९.७ रुपये होता, तर नीचांकी ३८.५१ रुपये होता. बँकेचे बाजार भांडवल २७,७६६.०५ कोटी रुपये आहे. शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ४०.४ रुपये, तर ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर १६.९५ रुपये आहे. दिवसभरात बीएसईचे वॉल्यूम 9,60,271 शेअर्स होते. आज बुधवारीरी बँक ऑफ महाराष्ट्र शेअर 46.50 रुपयांवर पोहोचला आहे.

एचडीएफसी सिक्युरिटीजने दिलेली टार्गेट प्राईस पार केली

4 आठवड्यांपूर्वी एचडीएफसी सिक्युरिटीजने बँक ऑफ महाराष्ट्रवर ४० रुपयांच्या टार्गेट प्राईससह खरेदीचा सल्ला दिला होता. बँक ऑफ महाराष्ट्र शेअरचा त्यावेळचा बाजारभाव ३६.८९ रुपये होता. जो पार होऊन आता 46.50 रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे पुढे अजून तेजीचे संकेत आहेत.

1 वर्षात 131.39 टक्के परतावा दिला

बँक ऑफ महाराष्ट्र शेअर गुंतवणूकदारांसाठी मल्टिबॅगर शेअर ठरला आहे. मागील १ वर्षात बँक ऑफ महाराष्ट्र शेअरने गुंतवणूकदारांना तब्बल 131.39 टक्के परतावा दिला आहे. जर मागील ५ वर्षाचा विचार केला तर बँक ऑफ महाराष्ट्र शेअर गुंतवणूकदारांना तब्बल 226.67 टक्के परतावा दिला आहे. तर मागील ६ महिन्याचा विचार केला तर शेअरने 51.45% परतावा दिला आहे. म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र FD पेक्षा बँक ऑफ महाराष्ट्र शेअरमधून मोठी कमाई होते आहे.

Bank of Maharashtra

बँकेची आर्थिक स्थिती मजबूत

30-06-2023 रोजी संपलेल्या तिमाहीत कंपनीने 5417.87 कोटी रुपयांचे एकत्रित एकूण उत्पन्न नोंदवले आहे, जे मागील तिमाहीच्या एकूण उत्पन्नाच्या 5317.06 कोटी रुपयांपेक्षा 1.90% अधिक आहे आणि मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या एकूण उत्पन्नाच्या 3774.66 कोटी रुपयांपेक्षा 43.53% अधिक आहे. ताज्या तिमाहीत बँकेला ८८३.६७ कोटी रुपयांचा करोत्तर निव्वळ नफा झाला आहे.

प्रवर्तक/FII होल्डिंग्स

30 जून 2023 पर्यंत कंपनीत प्रवर्तकांचा हिस्सा 86.46 टक्के होता, तर एफआयआयकडे 0.68 टक्के, डीआयआयकडे 5.83 टक्के हिस्सा होता.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Bank of Maharashtra Share Price on 20 September 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Bank of Maharashtra(61)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या