25 April 2025 10:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Life Insurance Claim | पगारदारांनो, इन्शुरन्स क्लेम करताना या गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा पैसे बुडतील, कुटुंबही अडचणीत येईल EPFO Money News | खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांनो तुमची बेसिक सॅलरी किती? खात्यात इतकी रक्कम जमा होणार, अपडेट पहा Post Office Scheme | पगारदारांनो, पत्नीच्या नावावर पोस्ट ऑफिसमध्ये FD करा, 2 वर्षांनंतर किती परतावा मिळेल पहा Horoscope Today | 25 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शुक्रावरचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रावरचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 25 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | इरेडा शेअरबाबत महत्वाचे संकेत; मल्टिबॅगर स्टॉकची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याची अपडेट, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस - NSE: TATAMOTORS
x

Beacon Share Price | स्टॉक प्राईस 91 रुपये! 1 दिवसात मजबूत कमाई, दिला 50% परतावा

Beacon Share Price

Beacon Share Price | बीकन ट्रस्टीशिप या स्मॉल कॅप कंपनीचा IPO मंगळवार दिनांक 4 जून 2024 रोजी शेअर्स बाजारात सूचीबद्ध करण्यात आला आहे. या कंपनीचे शेअर आपल्या इश्यू किमतीच्या तुलनेत 50 टक्के वाढीसह 90 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते.

बीकन ट्रस्टीशिप कंपनीचा IPO 60 रुपये किमतीवर सूचीबद्ध करण्यात आला होता. या कंपनीचा IPO 28 मे 2024 ते 30 मे दरम्यान सबस्क्रिप्शनसाठी खुला करण्यात आला होता. आज बुधवार दिनांक 5 जून 2024 रोजी बीकन ट्रस्टीशिप स्टॉक 3.17 टक्के घसरणीसह 91.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

शेअर बाजारात हा स्टॉक सूचीबद्ध झाल्यावर 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 94.50 रुपये किमतीवर पोहचला होता. बीकन ट्रस्टीशिप कंपनीच्या IPO चा आकार 32.52 कोटी रुपये होता. या कंपनीचे शेअर्स नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या SME प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध करण्यात आले आहेत. आयपीओपूर्वी या कंपनीमध्ये प्रवर्तकांनी एकूण 67.88 टक्के भाग भांडवल धारण केले होते. आता हे प्रमाण 46.14 रुपये किमतीवर आले आहे. या कंपनीचा IPO एकूण 465 पट अधिक सबस्क्राईब झाला होता.

बीकन ट्रस्टीशिप कंपनीच्या IPO मध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 502.49 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. गैर- संस्थात्मक गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 779.38 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. तर क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्सचा राखीव कोटा 163.86 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. किरकोळ गुंतवणूकदार बीकन ट्रस्टीशिप कंपनीच्या IPO मध्ये 1 लॉट अंतर्गत 2000 शेअर्स खरेदी करू शकत होते. म्हणजेच किरकोळ गुंतवणूकदारांना एक लॉट खरेदी करण्यासाठी किमान 1.20 लाख रुपये जमा करावे लागले होते. HNI या कंपनीच्या IPO मध्ये 2 लॉट खरेदी करू शकत होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Beacon Share Price NSE Live 05 June 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Beacon Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या