22 November 2024 12:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

BEL Share Price | BEL सहित हे 2 डिफेन्स शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL

BEL Share Price

BEL Share Price | स्टॉक मार्केटमध्ये पुन्हा तेजी दिसून येत आहे. बुधवारी स्टॉक मार्केट निफ्टी 100 अंकांनी वधारून 24300 वर ट्रेड करतहोता. मात्र सध्याच्या अस्थिर स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूकदारांनी चांगले शेअर्स खरेदी केले पाहिजेत. शेअरखान ब्रोकरेज फर्मने दोन डिफेन्स कंपन्यांचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. शेअरखान ब्रोकरेज फर्मने भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी शेअर आणि माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड कंपनी शेअरला ‘BUY’ रेटिंग दिली आहे.

Mazagon Dock Share Price – NSE: MAZDOCK

शेअरखान ब्रोकरेज फर्मने माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड कंपनी शेअरला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. शेअरखान ब्रोकरेज फर्मच्या मते हा शेअर १५ दिवसांत मोठा परतावा देऊ शकतो. शेअरखान ब्रोकरेज फर्मने 4099 रुपयांचा स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. शेअरखान ब्रोकरेज फर्मने 4549 रुपये ही पहिली टार्गेट प्राईस दिली आहे. त्यांनतर 4799 रुपये ही दुसरी टार्गेट प्राईस दिली आहे. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड कंपनी शेअरची ५२ आठवड्यांतील उच्चांकी पातळी ५८६० रुपये होती, जी शेअरची आतापर्यंतची उच्चांकी पातळी आहे.

BEL Share Price – NSE: BEL

शेअरखान ब्रोकरेज फर्मने भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी शेअरला ‘BUY’ रेटिंग दिला आहे. शेअरखान ब्रोकरेज फर्मने भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी शेअर 283 ते 288 रुपयांच्या रेंजमध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला जातो. BEL शेअरसाठी ३१५ रुपये ही पहिली टार्गेट प्राईस दिली आहे आणि ३४१ रुपये ही दुसरी टार्गेट प्राईस दिली आहे. शेअरखान ब्रोकरेज फर्मने BEL शेअरसाठी २७० रुपयांचा स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. BEL शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ३४० रुपये आणि नीचांकी स्तर १३६ रुपये होता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | BEL Share Price 06 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

BEL Share Price(87)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x