14 January 2025 3:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरवर मिरे अ‍ॅसेट कॅपिटल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर प्राईस 13 महिन्यांतील नीचांकी पातळीवर, आता जेपी मॉर्गन ब्रोकरेज बुलिश - NSE: TATASTEEL Income Tax Notice | बँक अकाउंटमध्ये चुकूनही 'या' 5 प्रकारचे ट्रान्झॅक्शन करू नका, इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा SBI Mutual Fund | मुलांच्या नावाने SBI चिल्ड्रन फंडात पैसे गुंतवा, 4 पटीने पैसे वाढतील, मिळेल करोडोत परतावा Vodafone Idea Share Price | पैसे दुप्पट करणार 'हा' पेनी शेअर, तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IDEA BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATAPOWER
x

BEL Share Price | मल्टिबॅगर PSU BEL शेअर पुन्हा रॉकेट होणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News

Highlights:

  • BEL Share PriceNSE: BEL -भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी अंश
  • कंपनीचे दुसऱ्या तिमाहीतील अपडेट
  • PSU BEL शेअर टार्गेट प्राईस
BEL Share Price

BEL Share Price | सरकारी कंपनी BEL म्हणजे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीने आर्थिक वर्ष २०२५ च्या दुसऱ्या तिमाही निकालाच्या अपडेटची तारीख (NSE: BEL) जाहीर करताच हा PSU स्टॉक पुन्हा गुंतवणूकदारांच्या फोकसमध्ये आला आहे. बुधवार दिनांक 09 ऑक्टोबर 2024 रोजी हा शेअर 1.94 टक्के वाढून 285.70 रुपयांवर ट्रेड करत आहे. मल्टिबॅगर PSU शेअरची दुसऱ्या तिमाही निकालापूर्वीच जोरदार खरेदी सुरु झाली. (भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी अंश)

दरम्यान, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीला एक्स बँडमधील स्वदेशी मल्टी फंक्शन रडार पुरवठा करण्यासाठी कोचीन शिपयार्ड लिमिटेड कंपनीकडून ८५० कोटी रुपयांची मोठी ऑर्डर प्राप्त झाल्याची माहिती एक्सचेंजला दिलेल्या फायलिंगमध्ये समोर आली होती. विशेष म्हणजे DRDO ने डिझाइन केलेले आणि BEL कंपनीने तयार केलेले हे पूर्णपणे स्वदेशी रडार भारतीय नौदलाच्या जहाजांना संरक्षण प्रदान करण्यासाठी हवाई लक्ष्य शोधण्यास, प्राप्त करण्यास आणि ट्रॅक करण्यास सक्षम अशी माहिती देण्यात आली होती.

कंपनीचे दुसऱ्या तिमाहीतील अपडेट
सरकारी कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीने एक्सचेंज दिलेल्या फायलिंगमध्ये म्हटले आहे की, “भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी सूचित करू इच्छितो की 30 सप्टेंबर 2024 रोजी संपलेल्या तिमाही आणि सहामाही वर्षांच्या अनऑडिटेड स्टँडअलोन आणि एकत्रित वित्तीय निकालांवर विचार करण्यासाठी आणि मंजूर करण्यासाठी शुक्रवार, दिनांक 25 ऑक्टोबर 2024 रोजी BEL कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक पार पडणार आहे.” या बातमीनंतर BEL कंपनीच्या शेअरची जोरदार खरेदी सुरु झाली आहे. तसेच कंपनीची ऑर्डरबुक सुद्धा मजबूत असल्याने गुंतवणूकदारांचा विश्वास अधिक वाढल्याचं म्हटलं जातंय.

PSU BEL शेअर टार्गेट प्राईस
स्टॉक मार्केट विश्लेषक आणि तज्ज्ञांनी सरकारी कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड शेअरसाठी BUY रेटिंग जाहीर केली आहे. तसेच तज्ज्ञांनी BEL शेअरसाठी ३2० रुपये टार्गेट प्राईस निश्चित केली आहे. तसेच गुंतवणूकदारांना २७६ रुपये स्टॉप लॉसवर लावण्याचा सल्ला देखील दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | BEL Share Price 09 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

BEL Share Price(101)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x