11 January 2025 3:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Property Rights | अनेकांना माहित नाही, लग्नानंतर मुलींचा वडिलांच्या प्रॉपर्टीवर हक्क असतो का, कायदा काय सांगतो लक्षात ठेवा BHEL Share Price | पीएसयू BHEL कंपनी शेअर फोकसमध्ये, रेलिगेअर ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BHEL Home Loan Benefits | 90 टक्के लोकांना माहित नाही, घर खरेदीसाठी पैसे असूनही लोक गृहकर्ज का घेतात, हे आहे फायद्याचे गणित Post Office Schemes | पोस्ट ऑफिसच्या '6' दमदार योजना, लाखोंच्या घरात परतावा मिळेल, सरकारी योजनांचा फायदा घ्या Bajaj Pulsar | नवीन बजाज 'पल्सर RS 200' लॉन्च ; ॲडव्हान्स फीचर्स आहेत कमालीचे, किंमत पाहून लगेच खरेदी कराल IREDA Share Price | इरेडा शेअर 6 महिन्यात 28 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA IPO GMP | स्वस्त IPO आला रे, GMP रॉकेट तेजीत, फक्त 14,124 रुपयांची गुंतवणूक मालामाल करणार - IPO Watch
x

BEL Share Price | मल्टिबॅगर BEL शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - SGX Nifty

BEL Share Price

BEL Share Price | गुरुवारी शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला (NSE: BEL) मिळाली होती. स्टॉक मार्केट सेन्सेक्स आणि निफ्टी जवळपास १.५० टक्क्यांनी घसरून बंद झाले. स्टॉक मार्केट घसरण होण्यामागचं कारण म्हणजे अमेरिकेतून येणाऱ्या बातम्या असल्याच (Gift Nifty Live) तज्ज्ञांनी म्हटलंय. अमेरिकेतील वाढत्या महागाईमुळे स्टॉक मार्केटमध्ये चिंतेचं वातावरण आहे. गुरुवार 28 नोव्हेंबर रोजी भारत इलेक्ट्रॉनिक्स शेअर 0.50 टक्के घसरून 305.80 रुपयांवर पोहोचला होता. (भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी अंश)

क्लासिक पिव्हट लेव्हल

गुरुवार 28 नोव्हेंबर 2024 रोजी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड शेअरच्या क्लासिक पिव्हट लेव्हल विश्लेषणात असे दिसून आले आहे की, डेली टाईम फ्रेममध्ये (Daily Time Frame) शेअरमध्ये 311.32 रुपये, 314.83 रुपये आणि 321.77 रुपये वर मुख्य रेझिस्टन्स आहे, तर शेअरची मुख्य सपोर्ट लेव्हल 300.87 रुपये, 293.93 रुपये आणि 290.42 रुपये आहे.

BEL शेअरचा शॉर्ट टर्म सिंपल मूव्हिंग ऍव्हरेजेस

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड शेअर मागील ५ दिवसात 4.58% वाढला आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड स्टॉक टेक्निकल रिपोर्टनुसार, हा शेअर 5, 10, 20 दिवसांच्या शॉर्ट टर्म सिंपल मूव्हिंग ऍव्हरेजेस तसेच 50, 100 आणि 300 दिवसांच्या दीर्घकालीन मूव्हिंग ऍव्हरेजेस’च्या खाली ट्रेड करत आहे. लाईव्ह मिंटच्या रिपोर्टनुसार भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी शेअरमध्ये सकारात्मक संकेत दिसत आहेत.

स्टॉक मार्केट तज्ज्ञांकडून ‘BUY’ रेटिंग

गुरुवार, 28 नोव्हेंबर 2024 रोजी स्टॉक मार्केट तज्ज्ञ गौरांग शहा यांनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. मार्केट तज्ज्ञ गौरांग शहा यांनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी 335 रुपये टार्गेट प्राईससह खरेदीचा सल्ला दिला आहे.

भारत इलेक्ट्रॉनिक्स शेअरने 138,900% परतावा दिला

मागील ५ दिवसात भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी शेअरने 9.68% परतावा दिला. मागील १ महिन्यात या शेअरने 13.24% परतावा दिला आहे. मागील ६ महिन्यात या शेअरने 5.78% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात भारत इलेक्ट्रॉनिक्स शेअरने 116.42% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर भारत इलेक्ट्रॉनिक्स शेअरने 65.34% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात भारत इलेक्ट्रॉनिक्स शेअरने 789.73% परतावा दिला आहे. मात्र लॉन्ग टर्म गुंतवणूकदारांना शेअरने 138,900% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | BEL Share Price 28 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

BEL Share Price(99)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x