23 December 2024 11:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | डिफेन्स BEL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअरमध्ये तेजीचे संकेत, मालामाल करणार शेअर - NSE: BEL Penny Stocks | कर्ज मुक्त कंपन्यांचे 7 पेनी शेअर्स, किंमत 3 ते 5 रुपये, संयम श्रीमंत करू शकतो - Penny Stocks 2024 IPO Watch | स्वस्त IPO आला रे, प्राईस बँड 14 रुपये, संधी सोडू नका, कुबेर कृपा करू शकतो हा IPO - IPO GMP NHPC Share Price | एनएचपीसी कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: NHPC Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 3 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मजबूत परतावा मिळेल - NSE: TATATECH NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन सहित या 4 शेअर्समध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कमाईची मोठी संधी - NSE: NTPCGREEN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज सहित हे 3 शेअर्स फोकसमध्ये, 55 टक्केपर्यंत परतावा मिळेल - NSE: RELIANCE
x

BEL Share Price | डिफेन्स BEL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअरमध्ये तेजीचे संकेत, मालामाल करणार शेअर - NSE: BEL

BEL Share Price

BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या डिफेन्स कंपनीला मोठे कॉन्ट्रॅक्ट प्राप्त झाले आहेत. पीएसयू भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीला ९७३ कोटी रुपयांचे अतिरिक्त कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहेत. सोमवारी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीने स्टॉक मार्केटला याबाबत माहिती दिली आहे. (भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनी अंश)

कॉन्ट्रॅक्टबद्दल अधिक माहिती

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीने स्टॉक मार्केटला दिलेल्या माहितीनुसार, ‘या कॉन्ट्रॅक्टमध्ये मेट्रो रेल्वेसाठी प्लॅटफॉर्म स्क्रीन दरवाजे, रडार, दळणवळण उपकरणे, जॅमर उपकरणं, सॅटेलाइट कम्युनिकेशन टर्मिनल्स, टेस्ट स्टेशन आणि पार्ट्स आणि सर्व्हिसेस पुरवठा यांचा समावेश आहे.

कंपनीची ऑर्डरबुक मजबूत

या नव्या कॉन्ट्रॅक्टमुळे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीची ऑर्डरबुक चालू आर्थिक वर्षात ९८०१ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. संरक्षण आणि बिगर संरक्षण प्रोजेक्टसाठी हे कॉन्ट्रॅक्ट अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत, जे भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीची मजबूत उत्पादन क्षमता आणि विश्वासार्ह तांत्रिक क्षमता सुनिश्चित करते.

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीला मिळालेल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये स्क्रीन दरवाजा, रडार आणि दळणवळण उपकरणे, जॅमर उपकरणे, प्रगत पाणबुडी आणि सॅटेलाइट कम्युनिकेशन टर्मिनल्ससाठी मेट्रो रेल्वे प्लॅटफॉर्मचा समावेश आहे. कंपनीला मिळालेले हे नवीन कॉन्ट्रॅक्ट गुंतवणूकदारांसाठी सकारात्मक संकेत आहेत असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

बीईएल शेअरने मल्टिबॅगर परतावा दिला

मागील ५ दिवसात भारत इलेक्ट्रॉनिक्स शेअर 7.12% घसरला आहे. मागील १ महिन्यात या शेअरने 0.60% परतावा दिला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 5.05% घसरला आहे. मागील १ वर्षात भारत इलेक्ट्रॉनिक्स शेअरने 61.64% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात भारत इलेक्ट्रॉनिक्स शेअरने 785.04% परतावा दिला आहे. YTD आधारावर या शेअरने 59.02% परतावा दिला आहे. तसेच लॉन्ग टर्ममध्ये भारत इलेक्ट्रॉनिक्स शेअरने 133,581.82% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | BEL Share Price Monday 23 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

BEL Share Price(96)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x