17 November 2024 10:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

BEL Share Price | BEL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 150% पर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग

BEL Share Price

BEL Share Price | मागील काही काळापासून भारतीय शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या डिफेन्स स्टॉकमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. त्यामुळे ब्रोकरेज हाऊस अँटिक स्टॉक ब्रोकिंगने गुंतवणूक करण्यासाठी काही शेअर्स निवडले आहेत. ब्रोकरेज फर्मच्या तज्ञांच्या मते, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, भारत डायनॅमिक्स लिमिटेड, माझगाव डॉकयार्ड आणि Gardan Reach Shipbuilders या कंपन्यांचे शेअर्स तेजीत वाढू शकतात. मागील एका वर्षात या शेअर्सने गुंतवणूकदारांनी 150 टक्क्यांपर्यंत परतावा कमावून दिला आहे.

एचएएल :
ब्रोकरेज फर्म अँटिक ब्रोकींगने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांनी या स्टॉकवर BUY रेटिंग देऊन 6,145 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. 4 सप्टेंबर 2024 रोजी हा स्टॉक 0.6 टक्क्यांच्या वाढीसह 4,862 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. मागील 1 वर्षात या कंपनीच्या शेअरने लोकांना 145 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2024 या वर्षात हा स्टॉक 72 टक्के वाढला आहे. आज गुरूवार दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.05 टक्के घसरणीसह 4,810.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

बीईएल :
ब्रोकरेज फर्म अँटिक ब्रोकींगने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांनी या स्टॉकवर BUY रेटिंग देऊन 381 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. 4 सप्टेंबर 2024 रोजी हा स्टॉक 0.62 टक्क्यांच्या वाढीसह 299 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. मागील 1 वर्षात या कंपनीच्या शेअरने लोकांना 112 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2024 या वर्षात हा स्टॉक 60 टक्के वाढला आहे. आज गुरूवार दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.63 टक्के घसरणीसह 291.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

BDL :
ब्रोकरेज फर्म अँटिक ब्रोकींगने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांनी या स्टॉकवर BUY रेटिंग देऊन 1579 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. 4 सप्टेंबर 2024 रोजी हा स्टॉक 0.57 टक्क्यांच्या वाढीसह 1372 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. मागील 1 वर्षात या कंपनीच्या शेअरने लोकांना 125 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2024 या वर्षात हा स्टॉक 53 टक्के वाढला आहे. आज गुरूवार दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.06 टक्के घसरणीसह 1,313 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

माझगाव डॉक :
ब्रोकरेज फर्म अँटिक ब्रोकींगने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांनी या स्टॉकवर BUY रेटिंग देऊन 5487 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. 4 सप्टेंबर 2024 रोजी हा स्टॉक 7.5 टक्क्यांच्या वाढीसह 4,786 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. मागील 1 वर्षात या कंपनीच्या शेअरने लोकांना 150 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2024 या वर्षात हा स्टॉक 110 टक्के वाढला आहे. आज गुरूवार दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.47 टक्के घसरणीसह 4,657 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

GRSE :
ब्रोकरेज फर्म अँटिक ब्रोकींगने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांनी या स्टॉकवर BUY रेटिंग देऊन 2092 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. 4 सप्टेंबर 2024 रोजी हा स्टॉक 2.6 टक्क्यांच्या वाढीसह 1962 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. मागील 1 वर्षात या कंपनीच्या शेअरने लोकांना 140 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2024 या वर्षात हा स्टॉक 125 टक्के वाढला आहे. आज गुरूवार दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.88 टक्के घसरणीसह 1,905.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

News Title | BEL Share Price NSE: BEL 05 September 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

BEL Share Price(87)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x