BEL Share Price | मल्टिबॅगर BEL शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार
BEL Share Price | बीईएल म्हणजेच भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स किंचित वाढीसह (NSE: BEL) ट्रेड करत आहेत. गुरुवारी या कंपनीने माहिती (NSE:BEL) दिली की, त्यांना 695 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. या ऑर्डर अंतर्गत बीईएल कंपनीला कॉम्बॅट मॅनेजमेंट सिस्टम, कम्युनिकेशन इक्विपमेंट, स्टेबिलाइज्ड ऑप्ट्रोनिक पेडेस्टल, अपग्रेड्स, स्पेअर्स, सर्व्हिसेस इत्यादींचा पुरवठा करायचा आहे. ( भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी अंश )
चालू आर्थिक वर्षात बीईएल कंपनीला एकूण 5,920 कोटी रुपये मूल्याच्या ऑर्डर मिळाल्या आहेत. जून तिमाहीत बीईएल कंपनीच्या ऑपरेशनल महसूल संकलनात 19.6 टक्क्यांची वाढ झाली होती. जून तिमाहीत बीईएल कंपनीचा निव्वळ नफा 46 टक्के वाढून 4,198.77 कोटी रुपये नोंदवला गेला होता. आज शुक्रवार दिनांक 23 ऑगस्ट 2024 रोजी बीईएल स्टॉक टक्के वाढीसह 307 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
JM Financial फर्मने बीईएल स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 360 रुपये किमतीवर जाऊ शकतो. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये कंपनीचे महसूल उत्पन्न 15 टक्के वाढू शकते. तसेच EBITDA मार्जिन 23-25 टक्के वाढू शकतो. सध्या बीईएल कंपनी निर्यात उपक्रम, विविधीकरण, क्षमता वाढवणे, स्पर्धात्मकता आणि आधुनिकीकरणाद्वारे व्यवसाय वाढीच्या नवीन संधी शोधत आहे.
नुवामा फर्मने बीईएल स्टॉकवर ‘होल्ड’ रेटिंग जाहीर केली आहे. तज्ञ भारताच्या संरक्षण व्यवसाय वाढीच्या कामगिरीबाबत आशावादी आहेत. निर्मल बंग इन्स्टिट्यूशनल इक्विटीज फर्मने बीईएल स्टॉकवर ‘सेल’ कॉल देऊन स्टॉक विकण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक 280 रुपये किमतीवर येऊ शकतो. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये BEL स्टॉक 0.28 टक्क्यांच्या घसरणीसह 304.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. YTD आधारे या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 64.58 टक्के परतावा दिला आहे.
News Title | BEL Share Price NSE: BEL 23 August 2024.
Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC