26 April 2025 7:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bank Account Alert | सेव्हिंग बँक खात्यात तुम्ही किती पैसे जमा करू शकता? नसेल माहित तर इन्कम टॅक्स नोटीस येईल PPF Investment | 90% लोकांना माहित नाही, मॅच्युरिटीनंतरही दर वर्षी 700000 रुपये व्याज मिळतं, पैसे बचतीचीही गरज नसते EPF for Home Loan | पगारदारांनो, गृहकर्ज डोईजड झालंय? EPF च्या माध्यमातून कर्जमुक्त होऊ शकता, अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 26 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या BHEL Share Price | पीएसयू शेअर 4.21 टक्क्यांनी घसरला, बाजारातील पडझडीत तज्ज्ञांनी दिला असा सल्ला - NSE: BHEL Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 26 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Yes Bank Share Price | येस बँक शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: YESBANK
x

BEL Vs HAL Share Price | BEL आणि HAL सहित हे 3 डिफेन्स शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: HAL

BEL Vs HAL Share Price

BEL Vs HAL Share Price | जेपी मॉर्गन ब्रोकरेज फर्मने डिफेन्स क्षेत्रातील कंपन्यांबाबत एक रिपोर्ट जरी केला आहे. जेपी मॉर्गन ब्रोकरेज फर्मच्या मते या क्षेत्रात स्ट्रक्चरल ग्रोथ दिसून येत आहे. देशांतर्गत मागणीसोबत निर्यातीसाठी देखील मोठ्या संधी आहेत. अलीकडेच काही डिफेन्स शेअर्समध्ये मोठी घसरण झाली होती. त्यानंतर जेपी मॉर्गन ब्रोकरेज फर्मने भारत इलेक्ट्रॉनिक्स, माझगाव डॉक्स आणि हिंदुस्थान एरोनॉटिक्स शेअर्ससाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मने या शेअर्ससाठी BUY रेटिंग दिली आहे.

BEL Share Price – NSE: BEL

जेपी मॉर्गन ब्रोकरेज फर्मने भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी ओव्हरवेट’ रेटिंग दिली आहे. जेपी मॉर्गन ब्रोकरेज फर्मने भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी ३४० रुपये टार्गेट प्राईस दिली. भारत इलेक्ट्रॉनिक्स शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ३४० रुपये आणि नीचांकी स्तर १४० रुपये होता.

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ही डिफेन्स आणि एअरोस्पेस क्षेत्रात काम करणारी कंपनी आहे. सप्टेंबर 2024 च्या आधारे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीची ऑर्डर बुक 75,000 कोटी रुपये आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप २.१ लाख कोटी रुपये आहे.

HAL Share Price – NSE: HAL

जेपी मॉर्गन ब्रोकरेज फर्मने हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘ओव्हरवेट’ रेटिंग दिली आहे. जेपी मॉर्गन ब्रोकरेज फर्मने हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी ५१३५ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. हिंदुस्थान एरोनॉटिक्स शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 5675 रुपये आणि नीचांकी स्तर 2266 रुपये आहे.

हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड ही डिफेन्स क्षेत्रातील मोठी कंपनी आहे. हिंदुस्थान एरोनॉटिक्स कंपनी एसयू-30 एमकेआय विमान, एलसीए-चेतक-चीतल सारख्या हेलिकॉप्टरची निर्मिती करते. याशिवाय हे एअरोस्पेस सेगमेंटमध्येही काम करते. हिंदुस्थान एरोनॉटिक्स कंपनीची ऑर्डरबुक मजबूत आहे.

Mazagon Dock Share Price – NSE: MAZDOCK

जेपी मॉर्गन ब्रोकरेज फर्मने माझगाव डॉक लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘न्यूट्रल’ रेटिंग दिली आहे. ब्रोकरेज फर्मने माझगाव डॉक लिमिटेड कंपनी शेअरसाठी 4248 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. माझगाव डॉक शेअरचा 52 आठवड्यांतील उच्चांक 5860 रुपये आणि नीचांकी स्तर 1797 रुपये आहे. माझगाव डॉक लिमिटेड कंपनी ही सरकारी कंपनी आहे. येत्या काळात माझगाव डॉक लिमिटेड कंपनीला 40-43 हजार कोटी रुपयांचे कॉन्ट्रॅक्ट मिळू शकतात.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | BEL Vs HAL Share Price 26 November 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

BEL Vs HAL Share Price(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या