17 November 2024 11:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

BEL Vs HAL Share Price | BEL आणि HAL सहित हे 8 डिफेन्स शेअर्स मोठा परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा

BEL Vs HAL Share Price

BEL Vs HAL Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. तज्ञांच्या मते, पुढील काळात भारतीय डिफेन्स स्टॉक गुंतवणुकदारांना मालामाल करू शकतात. तज्ञांनी गुंतवणूक करण्यासाठी भारत डायनॅमिक्स, हिंदुस्तान एरोनॉटिक्स, भारत इलेक्ट्रॉनिक्स, माझगॉन डॉक शिपबिल्डर्स, बीईएमएल, मिश्रा धातू निगम आणि गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनीअर्स या कंपन्यांचे शेअर्स निवडले आहेत. आज या बातमीत आपण सर्व स्टॉकबाबत डिटेल जाणून घेणार आहोत.

भारत डायनॅमिक्स लिमिटेड :
मागील 2 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 450 टक्के परतावा कमावून दिला आहे. ICICI सिक्युरिटीज फर्मने या स्टॉकवर ‘BUY’ रेटिंग देऊन 1,745 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. चॉईस ब्रोकिंग फर्मच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 1,501 रुपये किमतीवर जाऊ शकतो. आज गुरूवार दिनांक 22 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.89 टक्के घसरणीसह 1,309.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड :
मागील 2 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 650 टक्के परतावा कमावून दिला आहे. ईलारा कॅपिटल फर्मने या स्टॉकवर ‘BUY’ रेटिंग देऊन 5730 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. चॉईस ब्रोकिंग फर्मच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 5346 रुपये किमतीवर जाऊ शकतो. आज गुरूवार दिनांक 22 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.64 टक्के वाढीसह 4,761.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड :
मागील 2 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 350 टक्के परतावा कमावून दिला आहे. जेएम फायनान्स फर्मने या स्टॉकवर ‘BUY’ रेटिंग देऊन 360 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. निर्मल बंग एक्विटी फर्मच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 280 रुपये किमतीवर जाऊ शकतो. आज गुरूवार दिनांक 22 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.23 टक्के घसरणीसह 304.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

BEML Ltd :
मागील काही वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 370 टक्के परतावा कमावून दिला आहे. प्रभूदास लिलाधर फर्मने या स्टॉकवर ‘BUY’ रेटिंग देऊन 4484 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. निर्मल बंग फर्मच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 4613 रुपये किमतीवर जाऊ शकतो. आज गुरूवार दिनांक 22 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.77 टक्के वाढीसह 3,912.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

Mazagon Dock :
मागील काही महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 800 टक्के परतावा कमावून दिला आहे. ICICI सिक्युरिटीज फर्मने या स्टॉकवर ‘BUY’ रेटिंग देऊन 1,165 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. अँटिक स्टॉक ब्रोकिंग फर्मच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 3548 रुपये किमतीवर जाऊ शकतो. निर्मल बंग फर्मने या स्टॉकवर 4,468 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. आज गुरूवार दिनांक 22 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.18 टक्के घसरणीसह 4,486 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स लिमिटेड :
मागील काही वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 1130 टक्के परतावा कमावून दिला आहे. ICICI फर्मने या स्टॉकवर ‘BUY’ रेटिंग देऊन 515 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. इलारा कॅपिटल फर्मच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 1370 रुपये किमतीवर जाऊ शकतो. आज गुरूवार दिनांक 22 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.15 टक्के घसरणीसह 1,762.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे

कोचीन शिपयार्ड :
मागील 2 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 1750 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज गुरूवार दिनांक 22 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.64 टक्के घसरणीसह 2,082.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. एक महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 2,979.45 रुपये किमतीवर पोहोचले होते. तेव्हापासून हा स्टॉक सुमारे 32 टक्क्यांनी घसरला आहे. जून तिमाहीत या कंपनीचा निव्वळ नफा 62.1 टक्क्यांनी वाढून 174.2 कोटी रुपये नोंदवला गेला होता.

मिश्र धातू निगम :
मागील 2 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना तिप्पट परतावा कमावून दिला आहे. ICICI सिक्युरिटीज फर्मने या स्टॉकवर ‘SELL’ रेटिंग देऊन 360 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज फर्मच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 740 रुपये किमतीवर जाऊ शकतो. आज गुरूवार दिनांक 22 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.41 टक्के घसरणीसह 426.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

News Title | BEL Vs HAL Share Price NSE: BEL 22 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

BEL Vs HAL Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x