BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL
BEL Vs Reliance Share Price | शुक्रवार २२ नोव्हेंबरला शेअर बाजारात मोठी तेजी दिसून आली. शेअर बाजार निफ्टी या मोठ्या तेजीत असल्याचं पाहायला मिळालं. या तेजीत अनेक शेअर्सनी गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला. दरम्यान, स्टॉक मार्केटमधील शुक्रवारच्या तुफानी तेजीनंतर बाजार वरच्या पातळीवर मजबूत होऊ शकतो, असे संकेत तज्ज्ञांनी दिले आहेत. ब्रोकरेज फर्म जेएम फायनान्शिअलने ५ शेअर्ससाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. जेएम फायनान्शिअल ब्रोकरेजच्या मते हे शेअर्स गुंतवणूकदारांना 38% पर्यंत परतावा देऊ शकतात.
ONGC Share Price – NSE: ONGC
जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज फर्मने ओएनजीसी लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY रेटिंग दिली आहे. जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज फर्मच्या मते ओएनजीसी लिमिटेड कंपनी शेअर गुंतवणूकदारांना 30.3% परतावा देऊ शकतो. ओएनजीसी लिमिटेड कंपनी शेअर त्याच्या 1 वर्षाच्या उच्चांकी पातळीवरून 27.3 टक्क्यांनी घसरला आहे.
Cholamandalam Investment Share Price – NSE: CHOLAFIN
जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज फर्मने चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY रेटिंग दिली आहे. जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज फर्मच्या मते चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट लिमिटेड कंपनी शेअर गुंतवणूकदारांना 23.9% परतावा देऊ शकतो. चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट लिमिटेड कंपनी शेअर त्याच्या 1 वर्षाच्या उच्चांकी पातळीवरून 26.9 टक्क्यांनी घसरला आहे.
Samvardhana Motherson Share Price – NSE: MOTHERSON
जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज फर्मने संवर्धन मदरसन लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY रेटिंग दिली आहे. जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज फर्मच्या मते संवर्धन मदरसन लिमिटेड कंपनी शेअर गुंतवणूकदारांना 25.8% परतावा देऊ शकतो. संवर्धन मदरसन लिमिटेड कंपनी शेअर त्याच्या 1 वर्षाच्या उच्चांकी पातळीवरून 24.1 टक्क्यांनी घसरला आहे.
Reliance Industries Share Price – NSE: RELIANCE
जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY रेटिंग दिली आहे. जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज फर्मच्या मते रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअर गुंतवणूकदारांना 38.5% परतावा देऊ शकतो. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअर त्याच्या 1 वर्षाच्या उच्चांकी पातळीवरून 21.4 टक्क्यांनी घसरला आहे.
BEL Share Price – NSE: BEL
जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज फर्मने भारत इलेट्रीकल्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY रेटिंग दिली आहे. जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज फर्मच्या मते भारत इलेट्रीकल्स लिमिटेड कंपनी शेअर गुंतवणूकदारांना 28.2% परतावा देऊ शकतो. भारत इलेट्रीकल्स लिमिटेड कंपनी शेअर त्याच्या 1 वर्षाच्या उच्चांकी पातळीवरून 17.4 टक्क्यांनी घसरला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | BEL Vs Reliance Share Price 23 November 2024 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS