23 February 2025 2:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gratuity Money Alert | प्रायव्हेट नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात ग्रॅच्युइटीचे 2,01,923 रुपये जमा होणार, बेसिक सॅलरी प्रमाणे रक्कम मिळेल GTL Infra Share Price | जीटीएल इन्फ्रा कंपनी शेअर तेजीत, यापूर्वी 315% परतावा दिला - NSE: GTLINFRA Vodafone Idea Share Price | पेनी शेअर मालामाल करणार, मिळेल 100% परतावा, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: IDEA HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअरबाबत सकारात्मक संकेत, तज्ज्ञांकडून अपसाईड तेजीचे संकेत - NSE: HAL Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: TATAMOTORS SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार
x

Bharat Dynamics Share Price | स्टॉकमध्ये 1 दिवसात 15 टक्के उसळी, स्टॉक तेजीत धावत आहे, कारण जाणून पैसे लावा

Bharat Dynamics Share Price

Bharat Dynamics Share Price | संरक्षण क्षेत्रात व्यापार करणाऱ्या ‘भारत डायनॅमिक्स लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्समध्ये काल मजबूत तेजी पाहायला मिळाली होती. स्टॉकमध्ये जोरदार खरेदी झाल्याने शेअरमध्ये तेजी आली होती. एका दिवसात या स्टॉकमध्ये जवळपास 15 टक्केपेक्षा जास्त वाढ पाहायला मिळाली होती, आणि शेअरची किंमत 925 रुपयांवर पोहोचली होती. दिवसा अखेर स्टॉक 12.62 टक्के वाढीसह 900.80 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. या कंपनीचे बाजार भांडवल 16,509.98 कोटी रुपये आहे. शुक्रवार दिनांक 17 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.69 टक्के वाढीसह 935.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Bharat Dynamics Share Price | Bharat Dynamics Stock Price | BSE 541143 | NSE BDL)

तेजीचे कारण :
‘भारत डायनॅमिक्स लिमिटेड’ कंपनीने ‘एरो इंडिया 2023’ मध्ये अनेक परदेशी आणि भारतीय कंपन्यांसोबत 10 सामंजस्य करार केले आहेत. लेझर मार्गदर्शित रॉकेट आणि त्याच्या प्रमुख घटकांसाठी भारतात उत्पादन सुविधा उभारण्यासाठी ‘भारत डायनॅमिक्स लिमिटेड’ कंपनीने थेल्स सोबत करार केला असल्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर विशेष प्रकारच्या किट्स निर्मितीसाठी देखील मोठे करत करण्यात आले आहे.

3 उत्पादने लाँच केली :
‘भारत डायनॅमिक्स लिमिटेड’ कंपनीने एरो इंडिया दरम्यान VLSRSAM, SALS ATGM आणि JISHNU ही तीन नवीन उत्पादने जागतिक बाजारात लॉन्च केले आहेत. VLSRSAM हे पुढील पिढीतील हवामान, आणि हवाई संरक्षण शस्त्र आहे. SALS ATGM हे एक सबसॉनिक क्षेपणास्त्र असून त्याचा पल्ला 4,000 मीटर आहे आणि उड्डाण वेळ 25 सेकंद आहे. JISHNU हे एक हलक्या वजनाचे ड्रोन क्षेपणास्त्र असून त्याचा पल्ला 1.5 किमी आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bharat Dynamics Share Price 541143 BDL stock market live on 17 February 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Bharat Dynamics Share Price(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x