BHEL Share Price | BHEL शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: BHEL
BHEL Share Price | मंगळवार 12 ऑक्टोबर रोजी BHEL शेअर 4.06 टक्के घसरून 229.50 रुपयांवर (NSE: BHEL) पोहोचला होता. मंगळवारी हा शेअर 237.3 रुपयांवर ओपन झाला होता आणि 230.15 रुपयांवर बंद झाला. मंगळवारी दिवसभरात हा शेअर 239.84 रुपयांच्या उच्चांकी आणि 229 रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला होता. (भेल कंपनी अंश)
कंपनीला नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळाला
भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनी एनटीपीसी लिमिटेड कंपनीच्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टसाठी यशस्वी बोली लावणारी कंपनी ठरली आहे. BHEL कंपनीने स्टॉक मार्केटला फाइलिंगमध्ये माहिती देणारा सांगितले की, ‘3X800 मेगावॅटच्या तेलंगणा स्टेज-II सुपरक्रिटिकल थर्मल पॉवर प्लांटचे मुख्य प्लांट पॅकेज उभारण्याचा कॉन्ट्रॅक्ट कंपनीला मिळाला आहे.
क्लासिक पिव्हट लेव्हल
मंगळवार 12 नोव्हेंबर 2024 रोजी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड शेअरच्या क्लासिक पिव्हट लेव्हल विश्लेषणात असे दिसून आले आहे की, डेली टाईम फ्रेममध्ये (Daily Time Frame) शेअरमध्ये 236.52 रुपये, 243.49 रुपये आणि 247.14 रुपये वर मुख्य रेझिस्टन्स आहे, तर शेअरची मुख्य सपोर्ट लेव्हल 225.9 रुपये, 222.25 रुपये आणि 215.28 रुपये आहे.
शेअरचा शॉर्ट टर्म सिंपल मूव्हिंग ऍव्हरेजेस
भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनी शेअर मागील पाच दिवसात 1.71% वाढला आहे. लाईव्ह मिंटच्या तज्ज्ञांनी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनी शेअरला ‘SELL’ रेटिंग दिली आहे. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनी स्टॉक टेक्निकल रिपोर्टनुसार, हा शेअर 5, 10, 20 दिवसांच्या शॉर्ट टर्म सिंपल मूव्हिंग ऍव्हरेजेस तसेच 50, 100 आणि 300 दिवसांच्या दीर्घकालीन मूव्हिंग ऍव्हरेजेस’च्या खाली ट्रेड करत आहे. लाईव्ह मिंटच्या रिपोर्टनुसार भारत हेवी इलेक्ट्रिकल्स शेअरमध्ये नकारात्मक संकेत दिसत आहेत. या शेअरला शॉर्ट टर्मसाठी 232 रुपये टार्गेट प्राईस देण्यात आली आहे.
BHEL शेअरने मल्टिबॅगर परतावा दिला
मागील १ महिन्यात BHEL शेअर 14.60% घसरला आहे. मागील ६ महिन्यात BHEL शेअर 18.99% घसरला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 68.13% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 323.43% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर या शेअरने 15.82% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | BHEL Share Price 12 November 2024 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीजवळ, ब्रोकरेजने दिले संकेत - NSE: TATATECH
- Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअर फोकसमध्ये, सेंट्रम ब्रोकिंग फर्म बुलिश, मालामाल करणार शेअर - NSE: TATASTEEL
- Infosys Share Price | आयटी स्टॉक इन्फोसिसवर टॉप ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: INFY
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सहित 'या' 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE
- Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे
- Mutual Fund SIP | पगारदारांना SIP गुंतवणूक बनवेल 2.2 कोटींची मालक, 4000 रुपयांची गुंतवणूक ठरेल फायद्याची, पहा कॅल्क्युलेशन
- Kotak Mutual Fund | बिनधास्त SIP करून 4 पटीने पैसा वाढवा, श्रीमंत करणारी म्युच्युअल फंड स्कीम सेव्ह करा
- Personal Loan | पर्सनल लोन घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करताय, लोन घेण्याआधी या गोष्टींवर नजर फिरवा