BHEL Share Price | BHEL शेअर चार्टवर महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस वर होणार परिणाम, फायद्याची अपडेट - NSE: BHEL
BHEL Share Price | बुधवार 13 ऑक्टोबर रोजी BHEL शेअर 3.40 टक्के घसरून 222.40 रुपयांवर (NSE: BHEL) पोहोचला होता. भेल कंपनी शेअर चार्ट पाहिल्यास त्यात उलटसुलट फॉर्मेशन होताना दिसत नाही, असे स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी सांगितले. शेअरमध्ये २५० रुपयांच्या पातळीभोवती इमिजिएट रेझिस्टन्स होत आहे. जोपर्यंत BHEL शेअर २५० रुपयांच्या खाली ट्रेड करत आहे, तोपर्यंत BHEL शेअरमध्ये विक्रीचा दबाव कायम राहू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. (भेल कंपनी अंश)
मात्र, खालच्या पातळीवरील २२९ रुपयांच्या किमतीपासून ते २१५ रुपयांच्या किमतीच्या पातळीपर्यंत BHEL शेअर मजबूत सपोर्ट आहे. त्यामुळे BHEL शेअर या पातळीवरून फारसा खाली जाऊ शकत नाही, परंतु 250 रुपयांच्या पातळीवरच BHEL शेअरमध्ये तेजी येऊ शकते. जर भेळी शेअरने २५० रुपयांची पातळी ओलांडल्यास तेथून २७० आणि २९५ रुपयांच्या पातळीवर अडथळा दिसून येईल असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. येत्या काळात BHEL शेअर रेंजबाऊंड मूव्ह असल्याचे दिसत आहे असे संकेत देखील तज्ज्ञांनी दिले आहेत.
कंपनीला नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळाला
BHEL कंपनी एनटीपीसी कंपनीच्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टसाठी यशस्वी बोली लावणारी कंपनी ठरली आहे. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीने शेअर बाजाराला फाइलिंगमध्ये माहिती देताना सांगितले की, ‘3X800 मेगावॅटच्या तेलंगणा स्टेज-II सुपरक्रिटिकल थर्मल पॉवर प्लांटचे मुख्य प्लांट पॅकेज उभारण्याचा कॉन्ट्रॅक्ट भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीला प्राप्त झाला आहे.
क्लासिक पिव्हट लेव्हल
बुधवार 13 नोव्हेंबर 2024 रोजी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड शेअरच्या क्लासिक पिव्हट लेव्हल विश्लेषणात असे दिसून आले आहे की, डेली टाईम फ्रेममध्ये (Daily Time Frame) शेअरमध्ये 236.52 रुपये, 243 रुपये आणि 247 रुपये वर मुख्य रेझिस्टन्स आहे, तर शेअरची मुख्य सपोर्ट लेव्हल 225 रुपये, 222 रुपये आणि 215 रुपये आहे.
BHEL शेअरने मल्टिबॅगर परतावा दिला
मागील १ महिन्यात भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनी शेअर 17.25% घसरला आहे. मागील ६ महिन्यात BHEL शेअर 21.50% घसरला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 62.93% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 310.33% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर या शेअरने 12.24% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | BHEL Share Price 13 November 2024 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीजवळ, ब्रोकरेजने दिले संकेत - NSE: TATATECH
- Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअर फोकसमध्ये, सेंट्रम ब्रोकिंग फर्म बुलिश, मालामाल करणार शेअर - NSE: TATASTEEL
- Infosys Share Price | आयटी स्टॉक इन्फोसिसवर टॉप ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: INFY
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सहित 'या' 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE
- Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे
- Mutual Fund SIP | पगारदारांना SIP गुंतवणूक बनवेल 2.2 कोटींची मालक, 4000 रुपयांची गुंतवणूक ठरेल फायद्याची, पहा कॅल्क्युलेशन
- Kotak Mutual Fund | बिनधास्त SIP करून 4 पटीने पैसा वाढवा, श्रीमंत करणारी म्युच्युअल फंड स्कीम सेव्ह करा
- Personal Loan | पर्सनल लोन घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करताय, लोन घेण्याआधी या गोष्टींवर नजर फिरवा