22 November 2024 11:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA
x

BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, HOLD की SELL करावा - NSE: BHEL

BHEL Share Price

BHEL Share Price | मागील काही दिवसांपासून स्टॉक मार्केटमध्ये जोरदार घसरण सुरु आहे. शुक्रवार 25 ऑक्टोबर रोजी हा शेअर 4.22 टक्के घसरून 217.70 रुपयांवर (NSE: BHEL) पोहोचला होता. दरम्यान, स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड शेअर्स संदर्भात महत्वाचा सल्ला दिला आहे. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड शेअरबाबत गुंतवणूकदारांनी कोणती रणनीती अवलंबली पाहिजे ते सांगितले आहे. (भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड अंश)

शेअरला ‘HOLD’ रेटिंग
ईटी नाऊ सोबत बोलताना तज्ज्ञांनी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनी शेअरबाबत महत्वाचा सल्ला दिला आहे. गुंतवणूकदारांनी सध्या या शेअरची खरेदी करू नये. परंतु, ज्या गुंतवणूकदारांनी हा शेअर आधीच खरेदी केला आहे त्यांना ‘HOLD’ करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र स्टॉप-लॉस लावण्याचा सल्ला देखील दिला आहे.

शेअर प्राईस अजून घसरणार?
तज्ज्ञ पुढे म्हणाले की, “गुंतवणूकदारांनी या शेअरमध्ये फ्रेश एन्ट्री घेऊ नये. सध्या २१७ रुपयांपर्यंत घसरलेला शेअर २११ पर्यंत घसरू शकतो. तसेच 211 रुपयांच्या पातळीवरून खाली आल्यास शेअर 205 रुपयांपर्यंत घसरू शकतो, असं अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी स्टॉपलॉस विचारपूर्वक ठेवावा असा सल्ला दिला आहे.

शेअरने किती परतावा दिला
मागील ६ महिन्यात हा शेअर 19.85% घसरला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 87.19% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 327.28% परतावा दिला आहे. तसेच लॉन्ग टर्म गुंतवणूकदारांना या शेअरने 1129% परतावा दिला आहे. YTD आधारावर या शेअरने 9.87% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | BHEL Share Price 26 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#BHEL Share Price(65)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x