29 September 2024 1:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर, पुन्हा कमाई होणार, 1 वर्षात दिला 1719% परतावा - Marathi News Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर ब्रेकआउट देणार, स्टॉक रेटिंग 'अपग्रेड, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News Axis Mutual Fund | बँक FD नव्हे, या म्युच्युअल फंड योजना वर्षाला 30 ते 40 टक्के परतावा देतील, पैशाने पैसा वाढवा - Marathi News NMDC Share Price | मल्टिबॅगर PSU शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, शॉर्ट टर्ममध्ये होईल 25 टक्के कमाई - Marathi News BHEL Share Price | BHEL आणि टाटा पॉवर सहित या 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, कमाईची मोठी संधी - Marathi News Multibagger Mutual Fund | शेअर्स नको, या फंडाच्या योजना 4 ते 5 पटीने पैसा वाढवतील, यादी सेव्ह करून ठेवा - Marathi News NBCC Share Price | NBCC शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट, मागील 4 वर्षांत 591% परतावा दिला - Marathi News
x

BHEL Share Price | BHEL आणि टाटा पॉवर सहित या 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, कमाईची मोठी संधी - Marathi News

Highlights:

  • BHEL Share Price
  • टोरेंट पॉवर – Torrent Power Share Price
  • टाटा पॉवर – Tata Power Share Price
  • BHEL – NSE: BHEL
  • NTPC – NTPC Share Price
  • पॉवर ग्रिड – Power Grid Share Price
BHEL Share Price

BHEL Share Price | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. अशा काळात पावर सेक्टरमधील सूचीबद्ध कंपन्यांचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत. या शेअर्समध्ये गुंतवणूक करून फायदा घेण्यासाठी मॉर्गन स्टॅन्ली फर्मच्या तज्ञांनी टॉप 5 पॉवर सेक्टरमधील शेअर्स निवडले आहेत. हे शेअर्स अल्पावधीत गुंतवणूकदारांना मालामाल करू शकतात. चला तर मग जाणून घेऊ या टॉप 5 पॉवर स्टॉकबाबत थोडक्यात माहिती.

टोरेंट पॉवर :
मॉर्गन स्टॅनली फर्मच्या तज्ञांनी या स्टॉकला ‘ओव्हरवेट’ रेटिंग दिली आहे. तज्ज्ञांनी या शेअरची टारगेट प्राईज 1185 रुपयेवरून वाढवून 2268 रुपये केली आहे. शुक्रवार दिनांक 27 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.83 टक्के वाढीसह 1,905 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

टाटा पॉवर :
मॉर्गन स्टॅनली फर्मच्या तज्ञांनी या स्टॉकला ‘ओव्हरवेट’ रेटिंग दिली आहे. तज्ज्ञांनी या शेअरची टारगेट प्राईज 331 रुपयेवरून वाढवून 577 रुपये केली आहे. शुक्रवार दिनांक 27 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.75 टक्के वाढीसह 484.40 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

BHEL :
मॉर्गन स्टॅनली फर्मच्या तज्ञांनी या स्टॉकला ‘ओव्हरवेट’ रेटिंग दिली आहे. तज्ज्ञांनी या शेअरची टारगेट प्राईज 220 रुपयेवरून वाढवून 352 रुपये केली आहे. शुक्रवार दिनांक 27 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.19 टक्के वाढीसह 284 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

NTPC :
मॉर्गन स्टॅनली फर्मच्या तज्ञांनी या स्टॉकला ‘ओव्हरवेट’ रेटिंग दिली आहे. तज्ज्ञांनी या शेअरची टारगेट प्राईज 423 रुपयेवरून वाढवून 496 रुपये केली आहे. शुक्रवार दिनांक 27 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.31 टक्के वाढीसह 440.30 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

पॉवर ग्रिड :
मॉर्गन स्टॅनली फर्मच्या तज्ञांनी या स्टॉकला ‘ओव्हरवेट’ रेटिंग दिली आहे. तज्ज्ञांनी या शेअरची टारगेट प्राईज 296 रुपयेवरून वाढवून 362 रुपये केली आहे. शुक्रवार दिनांक 27 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.96 टक्के वाढीसह 354.65 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | BHEL Share Price 28 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#BHEL Share Price(54)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x