BHEL Share Price | PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, रेटिंग अपडेट, BUY करावा की Sell? - Maharashtranama Marathi
BHEL Share Price | बीएचईएल या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये आज जोरदार नफा वसुली पाहायला मिळाली आहे. ब्रोकरेज फर्म HSBC ने बीएचईएल स्टॉकवर ‘सेल’ जाहीर केली आहे. गुरुवारी या कंपनीचे (NSE: BHEL) शेअर्स 280.45 रुपये या इंट्राडे उच्चांक किमतीवर पोहचले होते. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, बीएचईएल स्टॉक 75 टक्के घसरू शकतो. (बीएचईएल कंपनी अंश)
मागील एका वर्षात बीएचईएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 100 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 6 सप्टेंबर 2024 रोजी बीएचईएल स्टॉक 3.49 टक्के घसरणीसह 264 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
बीएचईएल कंपनीचे शेअर्स 335 रुपये या आपल्या उच्चांक किमतीवरून 20 टक्के स्वस्त झाले आहेत. बीएचईएल स्टॉक कव्हर करणाऱ्या 17 तज्ञापैकी 10 जणांनी या स्टॉकवर ‘SELL’ रेटिंग जाहीर केली आहे. नुकताच अदानी समूहाने या कंपनीला मोठे कंत्राट दिले होते. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीला तीन ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी 11,000 कोटी रुपये मूल्याचे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले आहे.
बीएचईएल कंपनीने 25 ऑगस्ट रोजी अदानी पॉवर कंपनीसोबत तीन वीज प्रकल्पांसाठी बॉयलर, टर्बाइन, जनरेटर उभारण्याचा करार केला आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअर्सची किंमत 33.23 टक्के वाढली आहे. मागील एका वर्षात बीएचईएल स्टॉक 100 टक्के वाढला आहे. गेल्या 6 महिन्यात बीएचईएल या सरकारी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 3 टक्के परतावा दिला आहे.
News Title | BHEL Share Price NSE: BHEL 06 September 2024.
Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- TECNO POP 9 5G | टेक्नो POP 9 5G स्मार्टफोनची बाजारात दमदार एन्ट्री, किंमत केवळ 10,999 रुपये आणि जबरदस्त फीचर्स
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 737% परतावा दिला - NSE: ADANIPOWER