17 April 2025 12:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, BUY, SELL की Hold करावा? - NSE: SUZLON Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, कमाईची संधी सोडू नका - NSE: TATAPOWER NTPC Green Energy Share Price | खरेदीनंतर संयम ठेवा, श्रीमंत करू शकतो हा शेअर, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या
x

Quick Money Share | 6 महिन्यात शेअरने 110% परतावा दिला, हा शेअर खरेदी करून संय्यम ठेवा, खूप पैसा देऊन जाईल, कारण?

Quick Money Share

Quick Money Share | BLS इंटरनॅशनल सर्व्हिसेस या भारतीय स्टार्टअप कंपनीचे नाव युनिकॉर्न कंपनीच्या यादीत दाखल झाले आहे.  BLS इंटरनॅशनल सर्व्हिसेस ही कंपनी तंत्रज्ञान क्षेत्रात व्यापार करत असून या आठवड्यात कंपनीच्या बाजार भांडवलाने 1 अब्ज डॉलर्सचा टप्पा पार केला आहे. ज्या कंपन्यांचे बाजर भांडवल एक अब्ज डॉलर्सच्या वर जाते त्या कंपन्याचा समावेश युनिकॉर्न कंपन्याच्या यादीत सामील केले जाते. बीएलएस इंटरनॅशनल कंपनीच्या शेअरची किंमत मागील सहा महिन्यांत दोन पट अधिक वाढली आहे, असे कंपनीने एका निवेदनात जाहीर केले आहे. मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 110 टक्क्यांनी वधारली आहे. या कालावधीत S & P BSE सेन्सेक्स निरर्देशांकात 14 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. सध्या हा शेअर 196 रुपयांवर (शुक्रवार 16 डिसेंबर) ट्रेड करत आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, BLS International Services Share Price | BLS International Services Stock Price | BSE 540073 | NSE BLS)

कंपनीचे स्पष्टीकरण :
एका निवेदनात कंपनीने म्हटले आहे की , “विविध देशाचे  सरकार, नागरिक आणि आपल्या ग्राहकांना जागतिक दर्जाची तंत्रज्ञान-आधारित सेवा प्रदान करणाऱ्या BLS इंटरनॅशनल कंपनीने मागील आठवड्यात 1 अब्ज डॉलर्स बाजार भांडवल ओलांडले आहे. ” BLS ही कंपनी 2005 सालापासून जगभरातील सरकारे आणि दूतावासांना तंत्रज्ञान आधारित सेवा प्रदान करण्याचे काम करते.  बीएलएस इंटरनॅशनल कंपनीच्या संचालकांनी माहिती दिली की, कंपनीसाठी एक अब्ज डॉलर्स बाजार भांडवल मूल्यांकन प्राप्त करणे ही आमच्यासाठी एक नवीन उपलब्धी आहे . कंपनी आपल्या सेवांमध्ये नवीन सुधारणा करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे.

कंपनीच्या उत्पन्नात वाढ :
2022 या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत कंपनीच्या महसून उत्पन्नात वार्षिक 70.6 टक्क्यांची वाढ झाली असून कंपनीने 630 कोटी  रुपये महसूल जमा केला आहे. या कालावधीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात 71 टक्क्यांची वाढ झाली असून कंपनीने 81.69 कोटी रूपये निव्वळ नफा कमावला आहे. BLS इंटरनॅशनी कंपनीचे जगात विवधि देशात 27,000 पेक्षा जास्त केंद्र आहेत. कंपनीच्या कुटूंबात 20000 पेक्षा आधिक कर्मचारी आणि सहयोगी सामील आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| BLS international company has joined unicorn startup list after touching billion dollars market cap on 18 December 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Quick Money Share(33)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या