18 November 2024 5:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार?

Bondada Share Price

Bondada Share Price | बोंदाडा इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्सने अल्पावधीत आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. अवघ्या 8 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 1800 टक्क्यांनी वाढली आहे. 30 एप्रिल रोजी बोंदाडा इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 1490.25 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( बोंदाडा इंजिनिअरिंग कंपनी अंश )

आज देखील हा स्टॉक अप्पर सर्किटमध्ये अडकला आहे. या कंपनीचा IPO 8 महिन्यांपूर्वी 75 रुपये किमतीवर लाँच करण्यात आला होता. आज गुरूवार दिनांक 2 मे रोजी बोंदाडा इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 5.00 टक्के वाढीसह 1,564.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील 8 महिन्यांत बोंदाडा इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 1887 टक्के परतावा कमावून दिला आहे. 18 ऑगस्ट 2023 ते 22 ऑगस्ट दरम्यान या कंपनीचा IPO सबस्क्रिप्शनसाठी खुला करण्यात आला होता. IPO मध्ये कंपनीच्या शेअरची किंमत 75 रुपये होती. 30 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 142.50 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते.

मंगळवार 30 एप्रिल 2024 रोजी बोंदाडा इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 1490.25 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. 75 रुपये या इश्यू किमतीवरून हा स्टॉक 1887 टक्के वाढला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 142.50 रुपये होती.

मागील 6 महिन्यांत बोंदाडा इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 392 टक्के परतावा कमावून दिला आहे. 1 नोव्हेंबर 2023 रोजी बोंदाडा इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 302.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 30 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1490.25 रुपये किमतीवर पोहचले होते. 2024 या वर्षात बोंदाडा इंजिनिअरिंग स्टॉक 257 टक्क्यांनी वाढला आहे. 1 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 417.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 1564 रुपये किमतीवर पोहचला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीचे शेअर्स 73 टक्के मजबूत झाले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bondada Share Price NSE Live 02 May 2024.

हॅशटॅग्स

Bondada Share Price(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x