9 March 2025 6:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 10 मार्च 2025, कसा असेल तुमच्यासाठी सोमवारचा दिवस, तुमचे सोमवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 10 मार्च रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Post Office FD | पोस्ट ऑफिस एफडीमधून लाखोंचा नफा, मॅच्युरिटीला तुम्हाला 3,62,487 रुपये मिळतील Smart Investment | पैसे बँकेत ठेऊन वाढणार नाहीत, कमी पगार असणारे 250 रुपयांची गुंतवणूक करून पैसा वाढवू शकतात Bank Loan Alert | तुमच्यावर कोणत्या प्रकारचं कर्ज आहे? कर्जदाराचा मृत्यू झाल्यास वसुली कशी लक्षात ठेवा, संकटात अडकाल Property Knowledge | 90% भावांना माहित नाही, अशा प्रकारे बहिणीला मालमत्ता मिळू शकते, कायदेशीर दावा करू शकते Infosys Share Price | दिग्गज IT शेअरमध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: INFY
x

Bonus Share News | संधी सोडू नका, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, या तारखेपूर्वी खरेदी करणाऱ्यांनाही फ्री शेअर्स मिळणार

Bonus Share News

Bonus Share News | गेल्या वर्षभरात शेअर बाजारात चांगली कामगिरी करणाऱ्या कंपन्यांमध्ये नवकार अर्बनस्ट्रक्चर लिमिटेड चा समावेश आहे. कंपनी आता बोनस शेअर्स आणि शेअर स्प्लिटमुळे चर्चेत आहे. विशेष म्हणजे कंपनीच्या शेअरची किंमत 20 रुपयांपेक्षा कमी आहे.

या तारखेपर्यंत खरेदी कारण्यांनाही फ्री बोनस शेअर्स मिळतील
स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीत कंपनीने म्हटले आहे की, 2 रुपये अंकित मूल्याच्या प्रत्येक शेअरसाठी 3 बोनस शेअर्स दिले जातील. दरम्यान, 2 रुपये अंकित मूल्य असलेले शेअर्स 2 भागांमध्ये विभागले जातील. या शेअर विभाजनानंतर कंपनीच्या शेअर्सची फेस व्हॅल्यू प्रति शेअर 1 रुपयापर्यंत कमी होईल.

नवकार अर्बनस्ट्रक्चर लिमिटेड कंपनीने बोनस शेअर्ससाठी २१ मार्च ही रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे. म्हणजे या २१ मार्चपर्यंत जे गुंतवणूकदार हा शेअर खरेदी करतील त्यांना देखील फ्री बोनस शेअर्स मिळतील.

यापूर्वी नवकार अर्बनस्ट्रक्चर लिमिटेड कंपनीचा स्टॉक स्प्लिट 2022 मध्ये झाला होता. त्यावेळी कंपनीच्या शेअर्सचे 5 तुकडे करण्यात आले होते. या शेअर स्प्लिटनंतर कंपनीच्या शेअर्सची फेस व्हॅल्यू 2 रुपये प्रति शेअर करण्यात आली होती.

शेअरने मल्टिबॅगर परतावा दिला
मागील 6 महिन्यांत कंपनीच्या शेअरच्या किंमतीत 10 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. वर्षभरापूर्वी कंपनीच्या शेअरच्या किंमतीत २३० टक्क्यांहून अधिक वाढ झाली होती. कंपनीचा 52 आठवड्यांचा उच्चांक 21.39 रुपये, तर 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 4.20 रुपये आहे. कंपनीचे मार्केट कॅप ३६३.५६ कोटी रुपये आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Bonus Share News(61)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x