27 April 2025 5:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
LIC Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या सरकारी फंडात, अनेक पटीने पैसा परतावा मिळतोय, सेव्ह करून ठेवा EPFO Passbook | खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, EPF प्रक्रियेत मोठे बदल, हक्काच्या पैशाबाबत अपडेट Horoscope Today | 28 एप्रिल 2025, तुमच्यासाठी सोमवारचा दिवस कसा असेल? तुमचे सोमवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 28 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mishtann Foods Share Price | पेनी स्टॉक 52-आठवड्यांच्या जवळ पोहोचला, तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले - BOM: 539594 GTL Share Price | पेनी स्टॉकने लोअर सर्किट हिट केला, हा स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: GTLINFRA Motherson Sumi Share Price | 55 रुपयांच्या शेअरबाबत महत्वाची अपडेट; शेअरची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MSUMI
x

Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देणार ही कंपनी, संधी सोडू नका, यापूर्वी 5121% परतावा दिला - BSE: 512008

Bonus Share News

Bonus Share News | फ्री बोनस शेअर्सच्या बातमीमुळे एका कंपनीचा शेअर फोकसमध्ये आला आहे. रिअल इस्टेट कंपनी ईएफसी लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची जोरदार खरेदी सुरु झाली आहे. शुक्रवारी इंट्राडे ट्रेडिंग दरम्यान बीएसईवर ईएफसी लिमिटेड कंपनी शेअर ४.१३ टक्क्यांनी वाढून ६८४.९० रुपयांवर पोहोचला होता. या तेजी मागील कारण म्हणजे कंपनीच्या संचालक मंडळाने फ्री बोनस शेअर्ससाठी मंजुरी दिली आहे. (ईएफसी लिमिटेड कंपनी अंश)

कंपनी माहिती दिली

ईएफसी लिमिटेड कंपनीने स्टॉक मार्केटला फायलिंगमार्फत माहिती देताना म्हटले आहे की, ‘ईएफसी लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाने 1: 1 च्या प्रमाणात बोनस शेअर्स जारी करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे पात्र गुंतवणूकदारांना प्रत्येक शेअरमागे एक अतिरिक्त शेअर मिळणार आहे. तसेच ईएफसी लिमिटेड कंपनीचे अधिकृत भागभांडवल १५ कोटींवरून २५ कोटी रुपयांपर्यंत वाढविण्यास संचालक मंडळाने अधिकृत मान्यता दिली आहे अशी माहिती देखील देण्यात आली आहे.

ईएफसी कंपनीचे आर्थिक निकाल

दुसऱ्या तिमाहीत ईएफसी लिमिटेड कंपनीच्या निव्वळ नफ्यात 230.26 टक्के वाढ झाली आहे. ईएफसी लिमिटेड कंपनीचा नफा वाढून ३६.५६ कोटी रुपये झाला आहे, जो गेल्या वर्षी याच तिमाहीत ११.०७ कोटी रुपये होता. या तिमाहीत ईएफसी लिमिटेड कंपनीचे एकूण उत्पन्न ७२.९३ टक्क्यांनी वाढून १७१.०८ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

ईएफसी कंपनी शेअरने किती परतावा दिला

गेल्या सहा महिन्यांत ईएफसी कंपनीच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. या कालावधीत ईएफसी शेअरने २२ टक्के परतावा दिला आहे, तर गेल्या वर्षभरात ईएफसी शेअरने ७८ टक्के परतावा दिला आहे. ईएफसी शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक 717 रुपये होती, तर शेअरचा ५२ आठवड्यांतील नीचांकी स्तर 303 रुपये होता. मागील ५ वर्षात या शेअरने 5112% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Bonus Share News on EFC Share Price Friday 27 December 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Bonus Share News(67)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या