Bonus Share News | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पडणार, 1 शेअरवर 4 फ्री बोनस शेअर्स मिळवा, संधी सोडू नका - BOM: 538714

Bonus Share News | स्टॉक मार्केटमध्ये सूचिबद्ध असलेल्या कंपन्या सध्या तिमाही निकाल जाहीर करत आहेत. त्यापैकी अनेक कंपन्या बाेनस शेअर्स देण्याचा निर्णय घेत असतात. आता संगम फिनसर्व्ह लिमिटेड कंपनीने देखील गुंतणूकदारांना फ्री बोनस देण्याची घोषणा केली आहे. तसेच कंपनीकडून बोनस शेअर्ससाठी रेकॉर्ड तारीख देखील निश्चित करण्यात आली आहे. संगम फिनसर्व्ह कंपनी पहिल्यांदाच फ्री बाेनस शेअर्स वाटप करणार आहे.
फ्री बाेनस शेअर्स रेकॉर्ड तारीख
संगम फिनसर्व्ह लिमिटेड कंपनीने स्टॉक एक्सचेंजला अपडेट देताना म्हटलं आहे की, ‘भागधारकांना १० रुपये दर्शनी मूल्याच्या १ शेअरवर ४ फ्री शेअर्स बोनस दिले जाणार आहेत. संगम फिनसर्व्ह लिमिटेड कंपनीने बोनस शेअर्ससाठी ७ फेब्रुवारी २०२५ ही रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे. म्हणजे ज्या गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यात ७ फेब्रुवारीपर्यंत या कंपनीचा एक शेअर असेल त्यांच्या खात्यात ४ फ्री बोनस शेअर्स जमा केले जातील. विशेष म्हणजे कंपनी बोनस शेअर्स पहिल्यांदाच देणार आहे.
कंपनीने दोनवेळा डिव्हीडंड दिला
यापूर्वी संगम फिनसर्व्ह लिमिटेड कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना २०१७ आणि २०१८ मध्ये डिव्हीडंड दिला होता. तेव्हा संगम फिनसर्व्ह कंपनीने पात्र गुंतवणूकदारांना प्रति शेअर १ रुपये आणि १.२० रुपये डिव्हीडंड वाटप केले होते.
शेअरने गुंतवणूदारांना 1,146 टक्के परतावा दिला
मंगळवार, 28 जानेवारी 2025 रोजी संगम फिनसर्व्ह शेअर 3.53 टक्क्यांनी वाढून 279.90 रुपयांवर पोहोचला होता. मागील ६ महिन्यांत या शेअरने गुंतवणूकदारांना 160.37 टक्के परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात संगम फिनसर्व्ह शेअरने गुंतवणूकदारांना 666.85 टक्के परतावा दिला आहे. तसेच लॉन्ग टर्ममध्ये या शेअरने गुंतवणूदारांना 1,146.77 टक्के परतावा दिला आहे.
शेअरची सध्याची स्थिती
मागील २ वर्षात या शेअरने गुंतवणूकदारांना ४०० टक्के परतावा दिला आहे. संगम फिनसर्व्ह कंपनी शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर 301.35 रुपये होता, तर ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर 68.15 रुपये होता. आजच्या तेजीनंतर कंपनीचे एकूण मार्केट कॅप 261 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Bonus Share News on Sangam Finserv Share Price Tuesday 28 January 2025 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Vodafone Idea Share Price | या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आज 6.57% वाढला, ही आहे टार्गेट - NSE: IDEA
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
Suzlon Share Price | 57 रुपयाच्या सुझलॉन शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले, या बातमीचा परिणाम - NSE: SUZLON
-
IRFC Share Price | सरकारी कंपनीच्या मल्टिबॅगर शेअरबाबत फायद्याची अपडेट, मोठी अपसाईड टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरबद्दल महत्वाची अपडेट, ग्लोबल फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL
-
IREDA Share Price | इरेडा शेअर देईल 27 टक्के परतावा, मल्टिबॅगर PSU शेअरची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Adani Power Share Price | ग्लोबल फर्म बुलिश; अदानी पॉवर शेअर्स देईल मोठा परतावा, टार्गेट नोट करा - NSE: ADANIPOWER