23 January 2025 10:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Zomato Share Price | झोमॅटो शेअर मालामाल करणार, मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ZOMATO HDFC Bank Share Price | एचडीएफसी बँक शेअर 5 रुपयांवरून 1665 रुपयांवर पोहोचला, पुढची टार्गेट नोट करा - NSE: HDFCBANK Wipro Share Price | विप्रो शेअर 7 रुपयांवरून 317 रुपयांवर पोहोचला, आता पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: WIPRO Bonus Share News | संधी सोडू नका, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, शेअरने 4038 टक्के परतावा दिला - BOM: 531771 Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: TATAPOWER Personal Loan | पर्सनल लोन घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करताय, लोन घेण्याआधी या गोष्टींवर नजर फिरवा
x

Bonus Share News | संधी सोडू नका, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, शेअरने 4038 टक्के परतावा दिला - BOM: 531771

Bonus Share News

Bonus Share News | गुरुवार, 23 जानेवारी 2025 रोजी श्रद्धा प्राईम प्रोजेक्ट लिमिटेड कंपनी शेअर 0.79 टक्क्यांनी घसरून 218.90 रुपयांवर पोहोचला होता. श्रद्धा प्राईम प्रोजेक्ट लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 442 कोटी रुपये आहे. श्रद्धा प्राईम प्रोजेक्ट कंपनी शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 249 रुपये होती, तर शेअरची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 90.15 रुपये होती.

श्रद्धा प्राईम प्रोजेक्ट कंपनी शेअरची ट्रेडिंग रेंज

11 सप्टेंबर 2019 रोजी श्रद्धा प्राईम प्रोजेक्ट लिमिटेड कंपनी शेअर 5.55 रुपयांवर ट्रेड करत होता. सध्या श्रद्धा प्राईम प्रोजेक्ट लिमिटेड कंपनी शेअर 218.90 रुपयांवर पोहोचला आहे. शेअरची बुधवारची बंद किंमत 220.65 रुपये होती. गुरुवारी दिवसभरात श्रद्धा प्राईम प्रोजेक्ट कंपनी शेअर 209.65 रुपये ते 221.85 रुपये या रेंजमध्ये ट्रेड करत होता. मागील एक वर्षात हा शेअर 90.15 रुपये ते 249 रुपये या रेंजमध्ये ट्रेड करत होता.

फ्री बोनस शेअर्स रेकॉर्ड तारीख

श्रद्धा प्राईम प्रोजेक्ट लिमिटेड कंपनीने बोनस शेअर्ससाठी नवीन रेकॉर्ड डेट जाहीर केली आहे. यासंदर्भात श्रद्धा प्राईम प्रोजेक्ट कंपनीने स्टॉक एक्सचेंजला फाइलिंगमार्फत माहिती दिली आहे.

श्रद्धा प्राईम प्रोजेक्ट्स लिमिटेड कंपनीने स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये म्हटले आहे की, ‘बोनस शेअर्ससाठी शेअरहोल्डर्सची पात्रता निश्चित करण्यासाठी श्रद्धा प्राईम प्रोजेक्ट कंपनीने नवीन रेकॉर्ड डेट जाहीर केली आहे. आता नवीन रेकॉर्ड तारीख 27 जानेवारी असेल अशी माहिती कंपनीने दिली आहे. श्रद्धा प्राईम प्रोजेक्ट कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना १:१ या प्रमाणात फ्री बोनस शेअर्सची देण्याची शिफारस केली आहे. म्हणजेच 27 जानेवारी पर्यंत ज्या गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यात श्रद्धा प्राईम प्रोजेक्ट्स कंपनीचा एक शेअर असेल त्याला 1 शेअर मोफत दिला जाईल.

श्रद्धा प्राईम प्रोजेक्ट कंपनी शेअरने किती परतावा दिला

मागील ५ दिवसात श्रद्धा प्राईम प्रोजेक्ट लिमिटेड कंपनी शेअर 3.99% घसरला आहे. मागील १ महिन्यात श्रद्धा प्राईम प्रोजेक्ट कंपनी शेअरने 4.14% परतावा दिला आहे. मागील ६ महिन्यात या शेअरने 93.80% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात श्रद्धा प्राईम प्रोजेक्ट कंपनी शेअरने 70.48 टक्के परतावा दिला आहे. गेल्या ५ वर्षात या शेअरने गुंतवणूकदारांना 4,038 टक्के परतावा दिला आहे. लॉन्ग टर्ममध्ये या शेअरने 3,844.14%% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर श्रद्धा प्राईम प्रोजेक्ट कंपनी शेअर 3.57% घसरला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Bonus Share News on Shraddha Prime Projects Share Price Thursday 23 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

Bonus Share News(46)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x