26 January 2025 12:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Govt Employees Pension | पेन्शन ₹9,000 वरून 25,740 रुपये होणार, तर बेसिक सॅलरी ₹18,000 वरून 51,480 रुपये होणार EPFO Passbook | पगारदारांनो आता नवे नियम, पैसे काढणे, अकाऊंट ट्रान्सफर, प्रोफाईल अपडेटचे नियम बदलले, जाणून घ्या नियम New Income Tax Regime | गुडन्यूज, 10 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त, 25 टक्क्यांचा नवा टॅक्स स्लॅब जाहीर होण्याची शक्यता SBI Mutual Fund | एसबीआय फंडाच्या 3 जबरदस्त योजना, गुंतवणूकदारांना मिळतोय मोठा परतावा, पैशाने पैसा वाढवा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीबाबत अपडेट, शेअर BUY करावा की SELL, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: NTPCGREEN Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरबाबत महत्वाचे संकेत, जेफरीज ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS Bonus Share News | फ्री शेअर्स मिळवा, ही कंपनी 23 रुपयाच्या मल्टिबॅगर शेअरवर फ्री बोनस शेअर्स देणार, फायदा घ्या - NSE: SBC
x

Bonus Share News | सिगारेटने नुकसान, पण सिगारेट बनवणाऱ्या कंपनीचा शेअर श्रीमंत करतोय, संधी सोडू नका - Marathi News

Highlights:

  • Bonus Share News  – गॉडफ्रे फिलिप्स इंडिया कंपनी अंश
  • मागील 2 वर्षांत 250 टक्के परतावा दिला – Godfrey Phillips Share Price
  • रेकॉर्ड डेट जाहीर केली नाही
  • मागील एका महिन्यात 70 टक्के परतावा दिला
Bonus Share News

Bonus Share News | गॉडफ्रे फिलिप्स इंडिया या सिगारेट आणि तबाखू उत्पादन क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत. शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 11 टक्क्यांच्या वाढीसह 7429.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. नुकताच या कंपनीच्या शेअर्सनी आपली आतापर्यंतची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली आहे. या कंपनीने आपल्या शेअरधारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. (गॉडफ्रे फिलिप्स इंडिया कंपनी अंश)

मागील 2 वर्षांत 250 टक्के परतावा दिला – Godfrey Phillips Share Price
मागील दोन वर्षांत गॉडफ्रे फिलिप्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 250 टक्के परतावा कमावून दिला आहे. शुक्रवार दिनांक 13 सप्टेंबर 2024 रोजी गॉडफ्रे फिलिप्स स्टॉक 10.59 टक्के वाढीसह 7,341 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

रेकॉर्ड डेट जाहीर केली नाही
गॉडफ्रे फिलिप्स ही कंपनी आपल्या पात्र शेअरधारकांना 2 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. 20 सप्टेंबर 2024 रोजी कंपनीने संचालक मंडळाची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत कंपनीचे संचालक मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याबाबत निर्णय घेऊ शकतात. कंपनीने अद्याप बोनस शेअर्सची रेकॉर्ड डेट जाहीर केली नाही. 2014 मध्ये या कंपनीचे 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले शेअर्स 2 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या 5 शेअर्समध्ये विभागले गेले होते.

मागील एका महिन्यात 70 टक्के परतावा दिला
16 सप्टेंबर 2022 रोजी गॉडफ्रे फिलिप्स कंपनीचे शेअर्स 1100.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 13 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 7429.90 रुपये किमतीवर पोहचले आहेत. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 255 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. 13 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2072.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. गेल्या 6 महिन्यांत गॉडफ्रे फिलिप्स कंपनीच्या शेअर्सची किंमत 150 टक्के वाढली आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 70 टक्के नफा कमावून दिला आहे.

Latest Marathi News | Bonus Share News 14 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

Bonus Share News(48)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x