25 April 2025 6:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Life Insurance Claim | पगारदारांनो, इन्शुरन्स क्लेम करताना या गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा पैसे बुडतील, कुटुंबही अडचणीत येईल
x

Bonus Shares | फुकट शेअर्स मिळतील! रेकॉर्ड तारीख पूर्वी संधी, फ्री बोनस शेअर्सची घोषणा आधीच झाली, मल्टिबॅगर आहे शेअर

Bonus Share

Bonus Shares | पॉल मर्चंट्स लिमिटेड कंपनीने मागील 6 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना 100 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. आता पॉल मर्चंट्स लिमिटेड कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे.

पॉल मर्चंट्स लिमिटेड कंपनीने आपल्या पात्र गुंतवणूकदारांना 1 शेअरवर 2 बोनस शेअर्स मोफत वाटप करण्याची घोषणा केली आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पॉल मर्चंट्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते.

9 नोव्हेंबर 2023 रोजी पॉल मर्चंट्स लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कंपनीने आपल्या 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या एका शेअरवर बोनस म्हणून 2 शेअर्स मोफत देण्याची घोषणा केली आहे. मात्र कंपनीने अद्याप रेकॉर्ड तारीख जाहीर केलेली नाही. पुढील काही दिवसांत कंपनी रेकॉर्ड डेट जाहीर करेल.

पॉल मर्चंट्स लिमिटेड कंपनी पहिल्यांदा आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीने शेअर्स 2 टक्क्यांच्या वाढीसह 2846.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 55 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 112 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Bonus Share today on 23 November 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Bonus share(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

close ad x
Marathi Matrimony