15 January 2025 2:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: IREDA Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
x

Bonus Shares | या कंपनीचे शेअर्स तुमच्या पोर्टफोलिओत आहेत?, 3:1 या प्रमाणात फ्री बोनस शेअर्स मिळणार

Bonus shares

Bonus Shares | REC ने स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या माहितीत सांगितले की, “कंपनीच्या 8 जुलै 2022 च्या पोस्टल बॅलेट नोटिसमध्ये नमूद केलेल्या दोन आर्थिक प्रस्तावांना संचालक मंडळाच्या बहुमताने गुंतवणूकदारांची मान्यता मिळाली आहे.

आरईसी स्टॉक :
सार्वजनिक क्षेत्रातील शेअर बाजारात सूचीबद्ध असलेली कंपनी आरईसीला 65.83 कोटी बोनस शेअर्स जारी करण्याच्या प्रस्तावावर भागधारकांची आणि गुंतवणूकदारांची मंजुरी मिळाली आहे. कंपनीने सांगितले की, या बोनस इश्यूद्वारे 658.30 कोटी रुपयांच्या भांडवलाचा कंपनी मध्ये प्रत्यक्ष वापर केला जाईल. “8 जुलै 2022 रोजी कंपनीच्या पोस्टल बॅलेट नोटिसमध्ये नमूद केलेल्या दोन ठरावांना आवश्यक बहुमताने भागधारकांनी बहुमताने मान्यता दिली आहे,” REC ने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहिती हे सांगितले आहे.

कंपनीने सध्याच्या तीन होल्ड केलेल्या शेअर्ससाठी भागधारकांना एक नवीन बोनस शेअर देण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच कंपनी आपल्या भागधारकांना 3:1 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप करणार आहे. कंपनीच्या भागधारकांनी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) पदावरही संचालक मंडळातील एका व्यक्तीची नियुक्ती करण्यासही मान्यता दिली.

शेअर बाजारात कंपनीची कामगिरी :
जर आपण चालू वर्षाच्या आतापर्यंतच्या कंपनीच्या कामगिरीबद्दल माहिती घेतली तर कंपनीच्या शेअर्समध्ये 1.15 टक्के ची घसरण झाली होती. तर मागील एका वर्षात NSE मध्ये कंपनीच्या शेअरच्या किंमतत 10.02 टक्के घसरली झाली होती. शेअरची किंमत 148 रुपयांवर ट्रेड करत होती ती आता 133 रुपयांपर्यंत खाली पडली आहे. चांगली बातमी अशी आहे की मागील महिनाभरात शेअर्स ने चांगली रिकव्हरी दाखवली आहे. एक महिन्यापूर्वीच्या कालावधीत कंपनीच्या शेअरची किंमत 2.49 टक्के घसरली होती, त्यात आता थोडीफार वाढ होताना दिसत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bonus shares declared by Government owned company REC limited on 11 August 2022.

हॅशटॅग्स

Bonus shares(93)REC(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x