18 November 2024 9:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

Bonus Shares | मार्ग श्रीमंतीचा! सर्व बाजूनी पैशाचा पाऊस पाडतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स, डिव्हीडंड आणि मल्टिबॅगर परतावा

Bonus Shares

Bonus Shares | न्यूजेन सॉफ्टवेअर कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे अवघ्या 6 महिन्यांत दुप्पट केले आहे. सध्या ही कंपनी आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याचा विचार करत आहे. 17 नोव्हेंबर 2023 रोजी न्यूजेन सॉफ्टवेअर कंपनीने सेबीला माहिती दिली की, कंपनी 27 नोव्हेंबर 2023 रोजी शेअरधारकांना बोनस शेअर्स वाटप करण्याच्या प्रस्तावावर चर्चा करणार आहे. Newgen Software Share Price

बोनस शेअर्सच्या बातमीने न्यूजेन सॉफ्टवेअर कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. आज मंगळवार दिनांक 28 नोव्हेंबर 2023 रोजी न्यूजेन सॉफ्टवेअर स्टॉक 5.00 टक्के वाढीसह 1,344.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील 1 वर्षात न्यूजेन सॉफ्टवेअर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 250 टक्के परतावा कमावून दिला आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 1269.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 100 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे.

जर तुम्ही एक वर्षापूर्वी न्यूजेन सॉफ्टवेअर कंपनीच्या स्टॉकवर पैसे लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 258 टक्के वाढले असते. आता ही कंपनी आपल्या पात्र गुंतवणूकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची तयारी करत आहे.

जुलै 2023 महिन्यात न्यूजेन सॉफ्टवेअर कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 5 रुपये अंतिम लाभांश वाटप केला होता. ही कंपनी नियमित अंतराने आपल्या शेअर धारकांना लाभांश रूपाने फायदा देते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bonus Shares Newgen Software Share Price 28 November 2023.

हॅशटॅग्स

Bonus shares(93)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x