11 January 2025 7:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अपडेट, 8'वा वेतन आयोग जाहीर होणार, कर्मचाऱ्यांना मिळणार मोठी भेट Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअरमध्ये तेजीचे संकेत, प्रभूदास लीलाधर ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: MAZDOCK Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देणार ही कंपनी, संधी सोडू नका, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: ANANDRATHI Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर गुंतवणूकदारांना नुकसान, नवीन अपडेटचा स्टॉक प्राईसवर परिणाम होणार - NSE: RELIANCE IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IRB NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरबाबत तज्ज्ञांकडून इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAPOWER
x

Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी

Bonus Shares

Bonus Shares | रेमिडियम लाइफकेअर कंपनीचे शेअर्स शुक्रवारी मजबूत वाढीसह ओपन झाले होते. मात्र दिवसा अखेर या कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात आले. दिवसभराच्या व्यवहारात रेमिडियम लाइफकेअर स्टॉक 106 रुपये किमतीवर पोहचला होता. रेमिडियम लाइफकेअर लिमिटेड ही मायक्रो कॅप फार्मा कंपनी आहे. ( रेमिडियम लाइफकेअर कंपनी अंश )

या कंपनीचे एकूण बाजार भंडावल 1060 कोटी आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्याची उच्चांक किंमत पातळी 180 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 56 रुपये होती. शुक्रवार दिनांक 3 मे 2024 रोजी रेमिडियम लाइफकेअर स्टॉक 1.23 टक्के घसरणीसह 100.20 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

मागील 1 वर्षात रेमिडियम लाइफकेअर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 70 टक्के परतावा कमावून दिला आहे. 9 मे 2019 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.56 रुपये किंमत पातळीवरून 18650 टक्के वाढले आहेत. 25 मे 2018 रोजी रेमिडियम लाइफकेअर स्टॉक 0.45 पैशांवर ट्रेड करत होता. या किमतीवरून शेअर 23234 टक्के वाढला आहे.

रेमिडियम लाइफकेअर कंपनीने सेबीला कळवले की, कंपनीने संचालक मंडळाची बैठक शुक्रवार दिनांक 10 मे रोजी आयोजित केली आहे. या बैठकीत मार्च तिमाहीचे निकाल मंजूर केले जातील. यासह ही कंपनी आपल्या शेअरधारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याचा विचार करत आहे.

रेमिडियम लाइफकेअर लिमिटेड कंपनीने 23 फेब्रुवारी 2024 रोजी आपले 5 रुपये दर्शनी मूल्य असलेले इक्विटी शेअर्स 1 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या पाच शेअर्समध्ये विभाजित केले होते. रेमिडियम लाइफ केअर कंपनीचे शेअर्स 22 फेब्रुवारी रोजी 647 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आणि स्टॉक विभाजनामुळे 23 फेब्रुवारी रोजी शेअर्सची किंमत 132 रुपये किमतीवर आली होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bonus Shares on Remedium Lifecare Share Price 04 May 2024.

हॅशटॅग्स

Bonus shares(93)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x