11 January 2025 7:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अपडेट, 8'वा वेतन आयोग जाहीर होणार, कर्मचाऱ्यांना मिळणार मोठी भेट Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअरमध्ये तेजीचे संकेत, प्रभूदास लीलाधर ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: MAZDOCK Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देणार ही कंपनी, संधी सोडू नका, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: ANANDRATHI Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर गुंतवणूकदारांना नुकसान, नवीन अपडेटचा स्टॉक प्राईसवर परिणाम होणार - NSE: RELIANCE IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IRB NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरबाबत तज्ज्ञांकडून इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAPOWER
x

Bonus Shares | सुवर्ण संधी सोडू नका! 1 शेअरवर 3 फ्री बोनस शेअर्स मिळवा, वेळीच फायदा घेऊन संपत्ती वाढवा

Bonus Shares

Bonus Shares | शुक्रा फार्मास्युटिकल्स या फार्मा सेक्टरमधील स्मॉल कॅप कंपनीचे शेअर्स मंगळवारी 1.99 टक्क्यांच्या वाढीसह 313.40 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर बुधवारी देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळाली होती. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, शुक्रा फार्मास्युटिकल्स कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. ( शुक्रा फार्मास्युटिकल्स कंपनी अंश )

ही कंपनी आपल्या शेअरधारकांना 1 शेअरवर 3 बोनस शेअर्स मोफत देणार आहे. बोनस शेअर्स वाटप करण्याची पात्रता निश्चित करण्यासाठी या कंपनीने 20 एप्रिल 2024 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून निश्चित केला आहे. बुधवार दिनांक 10 एप्रिल 2024 रोजी शुक्रा फार्मास्युटिकल्स कंपनीचे शेअर्स 1.99 टक्के वाढीसह 319.65 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

नुकताच शुक्रा फार्मास्युटिकल्स कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या गुंतवणुकदारांना 3:1 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप करण्यासाठी रेकॉर्ड डेट जाहीर केली आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 2 टक्के अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते. तर मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 1.99 टक्के वाढीसह 313.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 388 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 50.34 रुपये होती.

तज्ञांच्या मते, शुक्रा फार्मास्युटिकल्स कंपनीच्या शेअर्समध्ये 290 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट पाहायला मिळत आहे. जर हा स्टॉक या किमतीच्या खाली गेला तर शेअरमध्ये घसरण पहायला मिळू शकते. शुक्रा फार्मास्युटिकल्स कंपनीचा स्टॉक हा हाय-स्विंग स्टॉक असून, त्यामुळे तो 215 रुपये ते 240 रुपये किंमत श्रेणीत खरेदी करणे फायद्याचे ठरेल. तज्ञांच्या मते, शुक्रा फार्मास्युटिकल्स कंपनीचे शेअर्स 350 रुपये ते 500 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. गुंतवणूकदारांनी या स्टॉकमध्ये पैसे लावताना 200 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावावा.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bonus Shares on Shukra Pharma Share Price 11 April 2024.

हॅशटॅग्स

Bonus shares(93)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x